Ladki Bahin Yojana E-kyc: लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा ओटीपी समस्या संपणार, महिलांना मिळणार थकीत ₹3000 चा हप्ता!
Ladki Bahin Yojana e-kyc: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या प्रक्रियेत ओटीपी न मिळवल्याच्या तांत्रिक समस्येमुळे आता अनेक लाभार्थी महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतह आहे. वारंवार प्रयत्न करून ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांच्या कामात अडथळा आला होता. ज्यामुळे त्यांच्या मनात योजने चे हप्ते थांबतील की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. चला … Read more