Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीसाठी 2984 कोटींचा निधी मंजूर! जुलै हप्ता 2-3 दिवसात खात्यात येणार
Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा दोन ते तीन दिवसांमध्ये मिळू शकतो. महिला व बाल विकास विभागावर आता शासन निर्णय जाहीर करून लाडकी बहिणी योजना चा जुलै महिन्याचा हप्ता साठी 2484 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.शासन निर्णय जुलै 30 रोजी जारी … Read more