Ladki Bahini Yojana: लाडकी बहिणींसाठी धक्का! 1 लाख महिलांना नाही मिळणार ऑगस्टचे 1500 – जाणून घ्या कारण
Ladki Bahini Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि फायद्याची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत कोट्यावधी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून आर्थिक मदत मिळते. या योजनेचे च्या एकूण 12 हप्ते हप्ता जमा झालेला आहे परंतु काही बहिणींना ऑगस्ट चा हप्ता मिळणार नाही नेमकं कारण काय आहे आपण या लेखांमध्ये … Read more