Krishi Yantra subsidy Yojana: सरकारकडून ट्रॅक्टर, रोटावेटरवर 50% सबसिडी मिळवा अर्ज प्रक्रिया सुरू
Krishi Yantra subsidy Yojana: कृषी यंत्र अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे. कारण शेतीची कामे सोपी आणि आधुनिक करण्यासाठी सरकारने कृषी यंत्र अनुदान योजना सुरू केली आहे. आता अर्धा किमतीमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रोटावेटर आणि इतर कृषी उपकरणे खरेदी करू शकतात.ही योजना विशेष:म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. … Read more