Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांसाठी सुवर्णसंधी! सरकार देणार मोफत घर, शिक्षण व आर्थिक मदत

Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांसाठी खुशखबर सरकारच्या योजनेमुळे मिळणार आता कामगारांना घर,शिक्षण,आरोग्य व आर्थिक मदत मिळणार आहे. बांधकाम कामगार म्हणजे आपल्या समाजाचा आधारस्तंभ ते घर, रस्ते पूल सारख्या गोष्टी उभा करतात.आणि त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सोपे करतात. मात्र स्वतःच्या आयुष्यात ते अनेक आर्थिक परिस्थितीशी सामना करत असतात त्यामुळे सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कल्याणासाठी खास योजना तयार केले आहेत, आता मिळणार बांधकाम कामगारांना मोफत घर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • बँक खाते तपशील 
  • रेशन कार्ड 
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • 90 दिवसाच्या बांधकाम क्षेत्राचे कामाचे पुरावे.

हे ही वाचा :: Free silai machine Yojana form2025:फ्री शिलाई मशीन योजना 2025: महिलांसाठी सुवर्णसंधी – अर्ज कसा कराल जाणून घ्या👇👇👇 

Bandhkam Kamgar Yojana: अर्ज करण्यासाठी पात्रता कोणती?

  • अर्ज करणारा नागरिकांना भारताचा रहिवासी असणे महत्त्वाचे.
  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षे असणे आवश्यक 3. 
  • कामगार क्षेत्रामध्ये काम केलेले पुरावे

 कामगारांना मिळणारे फायदे कोणते?

 आर्थिक मदत

  • 60 वर्षानंतर निवृत्ती वेतन मध्ये ज्यामध्ये वृद्ध व काळात आधार मिळतो.
  • अडचणीच्या वेळी 2,000ते 5,000हजार पर्यंत मदत
  • दिवाळी पूर्ण स्वरूपात काही रक्कम

 शैक्षणिक सहाय्य

  • मुलांना शाळा शिकण्यासाठी दरवर्षी आर्थिक मदत 2.कॉलेज किंवा डिप्लोमा अभ्याससीकासाठी शिष्यवृत्ती
  • पुस्तके किंवा गणवेश आणि इतर शालेय साहित्य घेण्यासाठी सहकार्य

 लग्नासाठी सहकार्य

  • बांधकाम कामगाराच्या मुला किंवा मुलीच्या लग्नासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.
  • स्वयंपाकातील साहित्य मोफत दिले जाते 

घर बांधण्यासाठी मदत 

  • घर बांधण्यासाठी बांधकाम कामगाराला 5 ते 6 लाख का रुपयापर्यंत अनुदान मिळते.
  • तात्पुरत्या घरासाठी भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

 आरोग्य व सुरक्षा

  • अपघात झाल्यास विमा भरपाई 
  • गंभीर आजारासाठी उपचार करण्यासाठी खर्चाची मदत
  • हेल्मेट यासारखी सुरक्षा साधने मोफत दिले जातात

हे ही वाचा :: Crop Insurance collection शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन पिक विमा योजना 2025 सुरू – फक्त 2% प्रीमियम, 100% नुकसान भरपाई👇👇👇👇       

 इतर महत्त्वाच्या सुविधा

  • नवीन कौशल्य शिकण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
  • बांधकाम कामगारांना महिलांसाठी प्रस्तुतीसाठी विशेष रक्कम दिली जाते.
  • मृत्यू झाल्यास अत्यसंस्कारासाठी हार्दिक मदत सुद्धा दिली जाते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे महत्त्वाचे आहे तो अर्ज कसा करायचा जाणून घेऊया

 Bandhkam Kamgar Yojana: अर्ज कसा करायचा?

 नोंदणी कृत कामगारांनी हवे असलेले योजना निवडून ऑनलाईन किंवा कामगार कार्यालयात अर्ज करावा लागतो.अर्ज पूर्ण झाल्यावर सर्व बँक खात्यात पैसे जमा होतात हे पैसे महाडिबीटी प्रणाली द्वारे जमा होतात या मधले कुठलाही fraud केला जात नाही.अर्जाची स्थिती सुद्धा ऑनलाईन तपासता येते.https://mahabocw.in/

 निष्कर्ष

 जे नागरिक बांधकाम क्षेत्रात कार्यरत असतील अशा नागरिकांनी कामगारांनी नोंदणी करून,या योजनेचा लाभ घ्यावा. बांधकाम कामगारांचे घराचे स्वप्न आणि तर सुविधा पूर्ण होतील त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment