Bandkam kamgar scholarship yojana: बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार 20 हजार रुपये! करा आत्ताच अर्ज

Bandkam kamgar scholarship yojana: भारत सरकार आज आपण खालील लेखांमध्ये पाहणार आहोत की बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सरकारने नवीन स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत बांधकाम कामगार यांच्या मुलांना वीस हजार रुपयाची स्कॉलरशिप देणार आहे ही स्कॉलरशिप कशी मिळणार? यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे? अर्ज कुठे करायचा आहे, बँकेत पैसे आले ते चेक करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण खालील लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही स्कॉलरशिप साठी फॉर्म भरता येईल आणि लाभ घेता येईल.

Bandkam kamgar scholarship yojana: काय आहे हे शिष्यवृत्ती योजना?

राज्यातील बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी (mahabocw) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आता सरकार वीस हजार रुपयांचे शिष्यवृत्ती देत आहे. यामुळे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना मदत होणार आहे. राज्य आणि देश हा विकसित होत चाललेला आहे त्यामागे महत्त्वाचे म्हणजे बांधकाम कामगार योजना. भारत देशामधील आणि राज्यांमध्ये कामगार हे खूप मेहनत करतात.

सरकारची कोणतीही योजना असो ती पूर्ण करण्यासाठी कामगारांची गरज असते कामगार लागतात. आणि कामगार हे खूप कष्ट करत असतात त्या सर्वांचा विचार करून सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी 20 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे तर जाणून घेऊया खालील लेखांमध्ये याविषयी संपूर्ण माहिती.

Bandkam kamgar scholarship : आपण जाऊन जुई मारती बघतो, आलिशान फ्लॅट,भव्य फुल ,रुंद रस्ते बघत असतो यामागे एक बांधकाम कामगारांचा महत्त्वाचा आहे. चंदन कामगाराचे काम हे उन्हाळ्यामध्ये असलो की पावसाळ्यामध्ये सुरू असते कुठल्याही गोष्टीचा विचार न करता काम करत असतात. परंतु त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण द्यायची असेल तर त्यांच्याकडे हवे तेवढे पैसे नसतात कार्तिक अडचणीमुळे त्यांना आपल्या मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही यांचाच विचार करून सरकारने “बांधकाम कामगार स्कॉलरशिप”सुरू केली आहे.

हा केवळ उपक्रम नसून बांधकाम कामगारांच्या मुलांची उज्वल भविष्य घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा पाऊल आहे. महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाने ही महत्वाची योजना राबवली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना प्राथमिक शिक्षणा पासून उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे.

Bandh kamgar scholarship Yojana: 2025

शेवटी रक्कम -शैक्षणिक स्थरानुसार शैक्षणिक स्तर

  • 1.शैक्षणिक रक्कम (प्रति वर्ष)इयत्ता 1 ते 7 वीरक्कम ₹25,002.
  • इयत्ता 8 ते 10 वीरक्कम ₹50003.
  • इयत्ता 11 ते 12 वीरक्कम ₹100004.
  • पदवी शिक्षण रक्कम ₹20,0005.
  • अभियांत्रिक शिक्षण रक्कम ₹ 60,0006.
  • वैद्यकीय शिक्षणरक्कम ₹1, 00,0007.
  • पदवीयुक्तर शिक्षणरक्कम ₹25,000 संगणक कोर्स (MSCIT-TAlly)

Bandkam kamgar scholarship yojana: काय आहे पात्रता?


1. स्कॉलरशिप घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालक हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असायला पाहिजे. महाराष्ट्र इमारत व कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे पालकाची.
2. विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी किमान 50 टक्के गुण मिळालेले असावे.
3. विद्यार्थी आणि पालक हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
4. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिलाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.

andkam kamgar scholarship yojana: अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागते?

  • 1. आधार कार्ड (पालक आणि मुलांचे)
  • 2. कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • 3. रेशन कार्ड
  • 4. बँक पासबुक
  • 5. रहिवाशी दाखला
  • 6. शाळा /कॉलेज प्रवेश पावती चालू वर्षाची
  • 7. बोनाफाईड प्रमाणपत्र
  • 8. मागच्या वर्षीची गुणपत्रिका
  • 9. मोबाईल नंबर
  • 10. पासपोर्ट साईज फोटो

Bandkam kamgar scholarship yojana: अर्ज कसा करायचा?

  • 1. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर “शिष्यवृत्ती “विभाग निवडा.
  • 3. नवीन अर्ज करण्य “Apply online” वर क्लिक करा .
  • 4. आवश्यक फॉर्म भरा आणि सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • 5. त्यानंतर सर्व माहिती बरोबर आहे का तपासून फॉर्म सबमिट करा ‌.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया:

  • 1. तुमच्या जवळच्या महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळात जा.
  • 2. तिथे गेल्याच्या नंतर ते तुला अर्जाचा फॉर्म मिळवा किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्धा फॉर्म डाउनलोड करून घ्या.
  • 3. त्यानंतर फॉर्म भरून आवश्यक कागदपत्राच्या सोबत जोडून कार्यालयामध्ये जमा करा.
  • 4. त्यानंतर अधिकाऱ्याकडून अर्जाची पावती घ्याअशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज भरू शकता.

निष्कर्ष:
सरकारने बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची ही योजना आणली आहे सरकार नेहमीच नागरिकांच्या भवितव्याचा विचार करत असते त्याचबरोबर बांधकाम कामगारांचा विचार करता वेळेस सरकारने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना असे तिचे नाव आहे या योजनेमार्फत कामगारांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल शिष्यवृत्तीच्या रूपामध्ये यामुळे बांधकाम कामगारांचे मुले उच्च शिक्षण घेऊ शकाल.

Leave a Comment