MSRTC Bharti 2025: एसटी महामंडळात मेगाभरती सुरू! 367 सरकारी जागांसाठी संधी, त्वरित अर्ज करा
MSRTC Bharti 2025: एसटी महामंडळामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. महाराष्ट्र राज्य सरकारने परिवहन मंडळाद्वारे मेगा भरतीची जाहिरात करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने प्रशिक्षणार्थी पदाकरिता 367 पदे काढण्यात आले आहेत. तर या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा? कोणते कागदपत्रे लागणार आहे? सविस्तर आपण ह्या लेखांमध्ये जाणून घेऊया. MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत भरती महाराष्ट्र राज्य सरकारने … Read more