Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करिता 10 हजार पदाची भरती जाणून घ्या काय असणार पात्रता
Anganwadi Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. अंगणवाडी मुख्यसेविका म्हणून सरकारी नोकरी मिळवायची असेल तर सुवर्णसंधी आहे. राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मुख्यसेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस या पदाकरिता दहा हजार रिक्त पदे करण्यात आली आहे. या भरती करिता इच्छुक महिलांना अर्ज करायचा असेल तर यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more