PM Annapura Yojana: महिलांसाठी खुशखबर! आता वर्षात ३ मोफत गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार का? चेक करा
PM Annapurna Yojana: महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांसाठी खुशखबर! आता त्यांना घर खर्चाला हातभार लागावा आणि धुरकट चुलीमुळे होणारे आरोग्याचे प्रश्न कमी व्हावेत यासाठी आता राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत महिलांना वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. या योजनेचे नाव “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना”आहे. … Read more