Ration Update:2025 पासून ‘या’ लोकांना बंद होणार मोफत रेशन – तुमचं नाव आहे का यादीत?
राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांची तपासणीला सुरुवात Ration Update: राज्य सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाला एक महत्त्वाची सूचना दिली आहे. त्या अंतर्गत अशा रेशन कार्डधारकांची पडताळणी सुरू झाली आहे, जे गरज नसताना मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. हे ही वाचा :: Ladki bahin Yojana: रक्षाबंधन गिफ्ट ९ ऑगस्टला खात्यात येणार १५००₹ मुख्यमंत्री लाडकी बहिण … Read more