Lek Ladki Yojana 2025: मुलींसाठी नवीन योजना सुरू, मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर मिळणार 1 लाख 1 हजार रुपये
Lek ladki yojana 2025: महाराष्ट्र सरकारने मुलीच्या भवितव्यासाठी लेक लाडकी योजना चालू केली आहे. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबातील मुलींना लखपती बनवण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत मुलींना 1 लाख 1 हजार रुपये सरकारकडून आर्थिक मदत म्हणून दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार हे नेहमी महिला व … Read more