Gemini photo Trend: AI साडी ट्रेंडचा खरा धक्का! तुमचा डेटा सुरक्षित आहे का? जाणून घ्या माहिती
Gemini photo Trend: सोशल मीडिया वरती सध्या एक नवीन फ्रेंड खूप धुमाकूळ घालत आहे ए आय साडी ट्रेंड इंस्टाग्राम आणि एक्स वर तुमची स्वतःचे रेशमी साडी रेट्रो बॉलीवूडच्या झगमगटात समजलेले फोटो शेअर केले आहेत का? ए आय नॅनो बनाना साडी एडिट्स मुळे हे शक्य झाले आहे. त्यामध्ये सेल्फी अपलोड करा आणि काही क्षणात स्वतःला चमकत्या … Read more