Construction Workers Pension Scheme: आता 60 वर्षांनंतर कामगारांना मिळणार दरमहिना ₹12,000 पेन्शन

Construction workers pension scheme: बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी जे कामगार आयुष्यभर ऊन,वारा पावसाची परवा न करता कष्ट करत असतात. आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या कामगारांना आता निवृत्तीवेतन मिळणार आहे.

हे कामगारांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीला शासनाने मंजुरी दिली आहे 19 जून 2025 रोजी शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध करण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील एकूण 58 लाख तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो कामगारांना त्यांच्या म्हातरपणासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार असल्याची माहिती कामगार श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्रजापता चव्हाण यांनी दिली आहे.

 श्रमिक कामगार संघटनेने आता या मागणीसाठी अनेक वर्ष शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तात्कालीन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विद्यामंद्रीय आकाश फुटकर यांच्याकडे बैठका घेऊन या योजनेचे महत्त्व पटवून दिले आहे. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे.कामगारांच्या हिताचा हा कल्याणकारी निर्णय घेतल्याबद्दल प्राजक्ता चव्हाण यांनी शासनाचे आभार मानले आहे.

हे ही वाचा :: Gharkula Yojana: महाराष्ट्र सरकारची घरकुल योजना सुरु कामगारांना मिळणार थेट 2 लाखांचं अनुदान!👇👇👇      

Construction workers pension schemeया योजनेची अर्ज प्रक्रिया

 खर्च करण्यासाठी प्रक्रिया आहे ऑनलाइन असून लाभ थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे पारदर्शकता राहील मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतनाचा आकडा ठरवणार आहे. कर्मचारी राज्य विमा किंवा भविष्य निर्वाह निधी कायद्यान अंतर्गत लाभ घेणारी कामगार या योजनेसाठी पात्र नसतील.

पती-पत्नी दोन्ही नोंदणी बांधकाम कामगार असल्यास ते स्वतंत्रपणे या योजनेसाठी पात्र ठरू शकतील. अर्ज कसा करावा पात्र असलेल्या कामगारांनी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटलाhttps://mahabocw.in/ भेट देऊन विवाहित न्यायातील अर्ज विनामूल्य डाऊनलोड करता येईल.

पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड नोंदणीच्या जिल्ह्यातली कामगार सुविधा केंद्र जमा करायचे आहे. त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात महाडीबीटी ब्रांडेड द्वारे दर महान निवृत्ती वेतन जमा केले जाईल असे प्राजक्ता चव्हाण यांनी सांगितले या निर्णयामुळे आयुष्यभर घराची उभारणी करणाऱ्या कामगारांना आता त्यांच्या आयुष्याचा पाया भक्कम मानस निश्चित मदत होणार आहे.

Construction workers pension schemeया योजनेचे फायदे

  • आर्थिक सुरक्षा वयाच्यासाठी नंतर काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर कामगारांना सन्मानाने जगण्यासाठी ठरवलेली रक्कम मिळेल.
  • नोंदणी नुसार वाढीव लाभ जेवढे जास्त वर्ष मंडळाकडे नोंदणी तेवढ्या जास्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
  • कुटुंबाला आधार पती-पत्नी दोन्ही कामगार असल्याने दोन मुलांनाही स्वातंत्रपणे लाभ घेता येते
  • एका एकाच्या मृत्युंजय दुसऱ्याला पेन्शन सुरू राहील
पायरी क्रमांकनोंदणी कालावधीमासिक पेन्शन रक्कम
पायरी पहिली10 वर्षे नोंदणी₹6,000
पायरी दुसरी15 वर्षे नोंदणी₹9,000
पायरी तिसरी20 वर्षे नोंदणी₹12,000

 या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता आणि निकष सांगितले आहेत ते खालील प्रमाणे आहेत

Construction workers pension schemeयोजनेची पात्रता आणि निकष

  • निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी कामगाराची वय 60 वर्षे पूर्ण केलेले असावे
  • मंडळाकडे नक्की दहा वर्षे सलग नोंदणी असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा :: Pm Kisan Yojana:योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा👇👇👇

 निष्कर्ष

Construction workers pension scheme बांधकाम कामगारांचा विचार करून सरकारने आता कामगारांसाठी पेन्शन सुरू केली आहे या योजनेमध्ये बांधकाम कामगाराला त्यांच्या वयाच्या साठ वर्षानंतर त्यांना निवृत्ती पेन्शन मिळणार आहे या योजनेमुळे कामगाराला आता त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत होईल.https://mahabocw.in/

Leave a Comment