Dhan Dhanya Krishi Yojana: मोदी सरकारकडून मोठा निर्णय जाहीर! प्रधानमंत्री कृषी योजने’ला मंजुरी 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ. केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी योजना द्या मंजुरी दिली आहे या नव्या योजनेचा थेट फायदा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती अवजारे सिंचन सुविधा साठवण आणि व्यवस्था आणि कर्ज मिळेल अधिक सोपे होणार आहे तुम्हालाही न्याय योजना बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Dhan Dhanya Krishi Yojana: अर्थसंकल्पनात जाहीर, आता अंमलबजावणी
धनधान्य कृषी योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्प केली होती. त्यातल्या 36 वेगवेगळ्या कृषी योजनांना त्यांनी एकत्र करून हे एक नवी योजना तयार केली आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत याला अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
हे ही वाचा :: Crop Insurance collection शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन पिक विमा योजना 2025 सुरू – फक्त 2% प्रीमियम, 100% नुकसान भरपाई👇👇👇👇
कोणत्या जिल्ह्यांना मिळणार या योजनेचा लाभ?
भारत देशातील शंभर जिल्ह्याची विशेष निवड करण्यात आली. त्या त्या आहे भागांमध्ये घेतले गेले आहेत तिथे शेती उत्पादन कमी आहे,पाणी आणि कर्जाची उपलब्धता कमी प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर हवामान बदलाचा जास्त परिणाम होत आहे हे सर्व अडचणी लक्षात घेऊन,त्या भागात प्रथम राबवली जाणार आहे हे योजना.
Dhan Dhanya Krishi Yojana: या योजनेचे उद्दिष्ट काय?
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट खालील प्रमाणे आहे
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती बदल घडवून आणणे.
- हवामान बदलापासून संरक्षण करणे.
- शेतमालाच्या साठवणी की नुसार सोयीस्कर यंत्रणा उभारणे हे उद्दिष्ट आहे.
हे ही वाचा :: Construction workers:2025 मध्ये बांधकाम कामगारांसाठी खुशखबर! मोफत किचन सेट वाटप सुरू!👇👇👇👇
pm dhan dhanya yojana: या योजनेचे फायदे कोणते?
- 1. सिंचनाच्या कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारी यंत्रणे.
- 2. कापणीनंतरची प्रक्रिया जिल्हा व ग्रामपंचायत हस्तरावर गौतम व गोल्ड स्टोरेज.
- 3. कर्ज संघ अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज शिल्लक मिळणार.
- 4. सेंद्रिय व शाश्वत शेतीस प्रोत्साहन अचूक शेती अवजारे आणि हवामान सोनू कूल पीक निवड
- 5. महिला गटांना मदत बाजारपेठेत तेल पोहोचण्यासाठी सहकार्य मिळणार.
dhan dhanya yojana: काय आहे या योजनेसाठी पात्रता?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली ल अटी आणि पात्र दिलेले आहेत.
- अल्पभूधारक आणि सीमा शेतकरीया योजनेचा लाभ घेऊ शकता.
- शेतकरी उत्पादक संघटना
- महिलांच्या स्वयं सहहायेता गट
- ग्रामीण भागातील शेतकरी
हे ही वाचा :: Gharkula Yojana: महाराष्ट्र सरकारची घरकुल योजना सुरु कामगारांना मिळणार थेट 2 लाखांचं अनुदान!👇👇👇
निष्कर्ष
dhan dhanya yojana धन्य कृषी योजना ही केवळ अजून एक योजना नाही तर ग्रामीण भागातील शेतीसाठी एक नवा मार्ग ठरणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा हा सरकारचा महत्त्वाकांशी प्रयत्न आहे या योजनेमुळे शेतकरी बांधवांना खूप फायदा होणार आहे.