Farmer ID: केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे कृषी योजना राबविण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना चा लाभ मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवण्यामुळे विविध फायदे होणार आहेत.
शेतकऱ्यांना या ओळखपत्रामुळे त्यांचे अनुदान जलद गतीने पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र 15 तारखेपासून काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. फार्मर आयडी करण्याचे फायदे काय? यासाठी लागणारे आवश्यकता डॉक्युमेंट कोणते? सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Farmer ID: शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य केला आहे
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत कृषी विभागामध्ये च्या योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य केला आहे. जर शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले नसेल तर कृषी विभागातील सरकारी योजना चा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.
फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र काढल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे कृषी विभागामार्फत मिळणारे अनुदान जलद गतीने त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला मदत होईल. आणि त्याचबरोबर शेतीतील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना या मार्फत मिळणार आहे.
15 तारखेपासून राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य करण्यात आला आहे. आणखी शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेले नसेल तर जवळील महा-ई-सेवा केंद्राला किंवा CSC सेंटरला भेट देऊन आपले ओळखपत्र बनवून घ्या. अन्यथा विविध कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना चा लाभ मिळणार नाहीत. असे अहवाल देखील जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी केलेले आहेत.
हे ही वाचा :: Maharashtra Imarat Bandhkam kamgar money: बांधकाम कामगारांना मिळणार आजपासून 5000 हजार रुपये, सरकारचा मोठा निर्णय!
Farmer ID: शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य केला आहे
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत कृषी विभागामध्ये च्या योजना राबवल्या जातात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य केला आहे. जर शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले नसेल तर कृषी विभागातील सरकारी योजना चा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.
फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र काढल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे कृषी विभागामार्फत मिळणारे अनुदान जलद गतीने त्यांच्या खात्यावरती जमा व्हायला मदत होईल. आणि त्याचबरोबर शेतीतील विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना या मार्फत मिळणार आहे.
15 तारखेपासून राज्यातील शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य करण्यात आला आहे. आणखी शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढलेले नसेल तर जवळील महा-ई-सेवा केंद्राला किंवा CSC सेंटरला भेट देऊन आपले ओळखपत्र बनवून घ्या. अन्यथा विविध कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना चा लाभ मिळणार नाहीत. असे अहवाल देखील जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी केलेले आहेत.
Farmer ID Benefit : शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे फायदे
- 1. शेतकऱ्यांना कृषी विभागातील विविध सरकारी योजना चा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी ओळखपत्र बनवणे अनिवार्य केला आहे.
- 2. शेती विभागाच्या योजना राबवल्या जातात याचा लाभ जलद गतीने होण्यासाठी शेतकऱ्यावर पत्र काढण्यात आले आहे.
- 3. शेतकऱ्यांना कृषी विभागातील योजनाच्या विविध सरकार योजनांच्या वारंवार केवायसी करावा लागत होता ते आता यामध्ये करायची गरज पडणार नाही.
- 4. शेतीची माहिती एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेमार्फत मिळणार आहे. त्याचबरोबर शेतीतील बाजारपेठेचा भाव देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे.
- 5. शेतकऱ्यांच्या या योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार यामध्ये बंद होणार आहे.
- 6. शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सरकारला विविध सरकारी योजना चा लाभ वितरण करण्यासाठी सुलभ होणार आहे.
- 7. शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर 15 तारखेपासून शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे.
- 8. शेतकरी ओळखपत्र याबाबत शासन निर्णय देखील करण्यात आला आहे.
- 9. शेतकरी ओळखपत्र मध्ये शेतकऱ्यांचा सातबारा हा आधार लिंग केल्या जाणार आहे.
Farmer ID: शेतकरी ओळखपत्र यामध्ये आतापर्यंत किती नोंदणी झाली आहे?
केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्फत “अॅग्रीस्टॅक योजना” या राबवण्यात येणाऱ्या फार्मर आयडी यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ओळखपत्र बनवणे अनिवार्य करण्यात आला आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत 78 लाख शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र यासाठी नोंदणी केलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची शेतीची माहिती आधार कार्ड,पॅन कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट एकत्रित केले जात आहे.
Farmer ID Documents: फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते?
- 1. लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार कार्ड
- 2. शेतीचा सातबारा 7/12
- 3. जमिनीची नोंदणी केलेले कागदपत्रे
- 4. बँक पासबुक
- 5. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
- 6. येथे संबंधित कागदपत्रे (पिकाची नोंद आणि जमिनीचा करार)
निष्कर्ष: केंद्र व राज्य सरकार यांच्या कृषी विभागामार्फत “अॅग्रीस्टॅक योजना” ही योजना राबवण्यात येत आहे. योजनेमध्ये शेतकऱ्यांना Farmer ID शेतकरी ओळखपत्र बनवणे आवश्यक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून हा उपक्रम राज्य सरकारने केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागात मिळणारे अनुदान सहज आणि सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळावे यासाठी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत विविध फायदे असणार आहेत. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यास मदत होईल.