Farmer ID Card Benefit: फार्मर आयडी कार्ड काढण्याचे फायदे जाणून घ्या सविस्तर..

Farmer Id Card online apply फार्मर आयडी कार्ड: केंद्र शासन द्वारे शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र योजना लागू करण्यात आली आहे. भारत देशामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन द्वारे फार्मर आयडी कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. जेणेकरून शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा भरभरून लाभ मिळावा यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेद्वारे चांगला लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र आयडी चा लाभ घ्यायचा असेल. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी Farmer ID असणे महत्त्वाचा असणार आहे.

Farmer ID शेतकरी ओळखपत्र: जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आयडी बनवणे महत्त्वाचे असणार आहे. तर तुमच्याकडे फार्मर आयडी Farmaer Id नसेल तर घरबसल्या याच्यासाठी ऑनलाइन अर्ज अप्लाय Apply कसा करायचा सविस्तरपणे आपण जाणून घेऊया.

देशामध्ये केंद्र शासनाकडून फार्मर आयडी योजना लागू करण्यात आली आहे. जर या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अनेक योजना चा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही. फार्मर आयडी कार्ड असेल तर भरपूर योजना चा लाभ तुम्हाला याद्वारे मिळणार आहे. भारत देशामधील प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे.

जेणेकरून या योजनेमध्ये शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहणार नाही त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये मुळे केंद्र शासनाच्या योजनेचा पुरापूर लाभ घेतला जाणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य आहे. आणि तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड Farmer ID असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हे कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वरती फार्मर आयडी कार्ड बनवू शकता.

शेतकऱ्यांना फार्मर आयडी Farmer ID Card कार्ड चे मिळणारे फायदे

ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरच त्यांना प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजना चा फायदा मिळणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुम्हाला ह्या योजनेचा फायदा मिळणार नाही. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनाद्वारे वर्षाला 6000 सहा हजार रुपये मिळतात. प्रत्येक तीन वेगवेगळ्या हप्त्यामध्ये 2000 रुपये थेट डीबीटी ( Direct Benefit Transfer ) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी Farmer ID बनवली नाही, तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शेतकऱ्यांकडे ओळखपत्र नसेल तर भविष्यामध्ये या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी बनवणे खूप महत्त्वाचे असणार आहे.

शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड काढायचे असेल तर खाली दिलेल्या डॉक्युमेंट आवश्यकता आहे:

1. आधार कार्ड, सातबारा उतारा, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, आधार ला लिंक असलेला मोबाईल नंबर. अशा प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहे.

शेतकऱ्यांकडे फार्मर कार्ड Farmer ID असेल तर प्रमुख ठळक वैशिष्ट्ये:

1. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असेल तरच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

2. जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड मध्ये रजिस्ट्रेशन केलं तर एकाच ठिकाणी अनेक सरकारी योजना चा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे.

3. कारण कडे फार्मर आयडी असेल तर डिजिटल केसीसी KCC मार्फत कर्ज मिळण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

4. शेती विषयी अनेक माहिती आणि शेतीतील मृदा विषय सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे.

5. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एका विषय वेगवेगळ्या रोगाच्या माहिती विषयी माहिती जाणून घेता येणार आहे.

6. शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज, पिक विमा, हमीभाव त्यासाठी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

7. जर शेतकऱ्यांकडे किसान फार्मर आयडी असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.

8. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घ्यायच्या असेल, तर सुलभ पद्धतीने तुम्हाला या कार्डद्वारे कर्ज उपलब्ध करून दिले जातील.

शेतकऱ्यांना फार्मर आयडी Farmer ID Card कसा बनवायचं सविस्तरपणे जाणून घेऊया.

शेतकरी ओळखपत्र Farmer ID ऑनलाईन अर्ज : सर्वप्रथम तुम्हाला शेतकरी ओळखपत्र नोंदवण्यासाठी गुगल क्रोम वरती जायचं आहे. येथे गेल्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना यांच्या अधिकृत वेबसाईट https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/ वरती जायचं आहे.

येथे आल्यानंतर “Create New User Account” या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर खाली तुम्हाला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर वरती तुम्हाला एक ओटीपी OTP येईल. तो ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे.

ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ‘create my account’ या पर्याय वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल वरती नोंदणी करू शकता. यशस्वीपणे नोंदणी झाल्यानंतर मेन पृष्ठावरती वरती तुम्हाला यायचं आहे. शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला परत एकदा ओटीपी टाकायचा आहे. त्यानंतर ओटीपी टाकून व्हेरिफाय करायचा आहे. त्यानंतर पुढील डॅश बोर्ड ओपन करायचा आहे. तेथे तुम्हाला रजिस्ट्रेशन एस फार्मर ‘Registrion As Farmer’ या पर्यावरण क्लिक करायचा आहे.

त्यानंतर पुढील पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सविस्तरपणे तुमची माहिती भरायचे आहे आणि प्रोसेस Process या बटन वर क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आणखी एक पेज तुमच्यापुढे ओपन होईल त्या ठिकाणी तुम्हाला “process to E sign” या पर्यावरण क्लिक करायचा आहे.

या पर्यावर्त क्लिक केल्यानंतर आणखी आणखी एक पेज ओपन होईल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला आधार संबंधित ओटीपी पडताळणी पर्यावरण क्लिक करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटर वर क्लिक करायचं आहे.

हे सर्व कंप्लिट झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल ते रिसिप्ट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचे आहे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरती घरबसल्या फार्मर आयडी कार्ड बनवू शकता.

Leave a Comment