Free Silai machine Yojana 2025: आता मिळणार ₹15,000 अनुदान मोफत ट्रेनिंग, महिलांनी लगेच अर्ज करा!

Free Silai machine Yojana: फ्री शिलाई मशीन घेऊ शकत जर तुम्ही ही महिला असाल किंवा तुमच्या घरात अशी एखादी महिला असेल, जी शिवणकाम आणि भरत कामाचे काम जाणते आणि घर बसून पैसे कमवायचे असेल तर,ही योजना खास तुमच्यासाठी खूप उपयोगाचे ठरेल.कारण आता सरकार मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःच्या रोजगार सुरू करण्यासाठी सरकारकडून मोफत शिलाई मशीन ची सुविधा दिली जात आहे.

Free Silai machine Yojana:या योजनेची विशेषता

 या योजनेची विशेषता म्हणजे, गरीब कामगार वर्ग आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांसाठी चालवली ही जात आहे.यामुळे त्या स्वावलंबी होऊ शकतील चांगली गोष्ट म्हणजे महिलांसोबत पुरुष सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणून जर तुम्हालाही शिवणकामाची माहिती असेल तर, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत अर्ज करावा अर्जाशी संबंधित सर्व माहिती खाली लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळेल.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana 13th installment: लाडकी बहिणींना रक्षाबंधनाची गिफ्ट! १३ वा हप्ता ₹1500 खात्यात केव्हा? जाणून घ्या संपूर्ण माहिती👇👇👇👇👇👇     

Free silai machine Yojana फायदे कोणते?

मोफत शिलाई मशीन योजनेत अर्ज केल्यानंतर तुमची जर निवड झाली तर, सरकारकडून तुम्हाला ₹15,000 हजार रुपये दिले जातील. यामुळे तुम्ही स्वतःसाठी शिलाई मशीन खरेदी करू शकता. याशिवाय मशीन चालवताना कोणालाही कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून सरकारकडून मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल. प्रशिक्षण दरम्यान महिलांना दररोज ₹500रुपये चा प्रशिक्षण भत्ता देखील दिला जाईल.

 शिलाई मशीन मिळाल्यानंतर मला घरबसल्या काम सुरू करू शकतात यामुळे त्यांचे नियमित उत्पन्न सुरू होईल आणि त्या स्वावलंबी होती त्यांना कोणासमोरही हात पसायची गरज राहणार नाही गरज पडल्यास स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी सरकार कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध करते जेणेकरून महिला हळूहळू त्यांचा स्वतःचा व्यवसाय वाढू शकतील.

 Free Silai machine Yojana: साठी पात्रता काय?

  • मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला हे भारताची नागरिक असणे आवश्यक आहे
  • या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलांचे वय हे 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्जदार महिलाही गरीब मजूर किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील असणे आवश्यक 
  • अर्ज करणाऱ्या महिलांचे आणि तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.44 लाखापेक्षा कमी असावे
  • कामगार वर्ग विधवा किंवा अपंग महिला देखील मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करू शकतात

 Free silai machine Yojana लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड 
  • उत्पन्न प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुकचे झेरॉक्स
  • मोबाईल नंबर जर 
  • महिला विधवा किंवा अपंग असेल तर तिचे प्रमाणपत्र

हे ही वाचा :: Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगारांसाठी सुवर्णसंधी! सरकार देणार मोफत घर, शिक्षण व आर्थिक मदत👇👇👇👇

free silai machine yojana online registration मोफत शिलाई मशीन साठी अर्ज कसा करावा?

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

  • अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर “मोफत शिलाई मशीन योजना 2025” शी संबंधित लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला नाव, पत्ता,वय, कुटुंबाची माहिती इत्यादी योग्यरीत्या भरावी लागेल.
  • त्यानंतर पुढील पानावर तुम्हाला सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतील आता तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागेल 
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक बी तुम्ही तुमच्याकडे सुरक्षित ठेवावा या अर्ज क्रमांक द्वारे तुम्ही नंतर तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासू शकता.

 निष्कर्ष

 मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत सरकार महिलांना मशीन घेण्यासाठी ₹1500हजार रुपये देणार आहे.या दरम्यान प्रशिक्षण सुद्धा मोफत देणार आहे प्रशिक्षणात चालू असताना,महिलाला भत्ता म्हणजेच ₹500रुपये रोज सुद्धा देणार आहे. या योजनेमुळे महिला स्वावलंबी बनतील आणि त्यांना रोजगाराची संधी मिळेल. जर तुम्हालाही या योजनेला घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा.

Leave a Comment