Free silai machine Yojana form2025: फ्री शिलाई मशीन योजना 2025 आज काल महिलांना स्वावलंबी व्हायचे आहे परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे त्यांना सुरुवात करण्यास काही अडचणी येतात हे लक्षात घेऊन आता सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे जेणेकरून त्या घरबसल्या रोज व्यवसाय सुरू करू शकता आणि रोजगार मिळवून देण्याची संधी सुद्धा उपलब्ध होईल या हेतूने मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी ₹15,000हजार रुपयाची सरकार आर्थिक मदत देणार आहे.
यासोबतच त्यांना मोफत शिलाई प्रशिक्षण सुद्धा देणार आहे यामुळे त्या घरी काम करू शकतील आणि स्वतःचे उत्पन्न मिळू शकते ही योजना महिलांना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी मोफत शिलाई मशीन योजने अर्ज भरावा लागतो.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा मोठा धमाका! एकाच वेळी ₹3000 खात्यात? तारीख बाहेर येणार का?👇👇👇
योजनेत उपलब्ध फायदे
मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना त्यांचे शिलाई मशीन आणि आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकार 15000 रुपयाची आर्थिक मदत देते. तसेच महिलांना काम चांगल्या प्रकारे शिकवते यावेळी म्हणून मोफत शिलाई प्रशिक्षण देखील देते.प्रशिक्षण यादरम्यान सरकारकडून दररोज पाचशे रुपयाची मदत रक्कम देखील दिली जाणार आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांना आता घर बसल्या काम सुरू करू शकतात. आणि स्वतः स्वावलंबी बनवू शकतात हे यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. आणि कुटुंबाचा आधार बनण्याचा त्यांचा आत्मविश्वास ही वाटतो.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता
- पात्रता महिलांचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावे.
- महिला गरीब किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असावी.
- याशिवाय महिलांचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न 1.44 लाखापेक्षा कमी असावे.
- महिला भारतात ची रहिवासी असावी आणि कामगार वर्गशी संबंधित असावी.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत आधीच नोंदणीकृत असलेल्या महिलांना प्राधान्य दिले जाईल.
मोफत शिलाई मशीन साठी कागदपत्रे
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
- विधवा असल्यास निराधार प्रमाणपत्र
- अपंग असल्या अपंग तत्त्व प्रमाणपत्र
- मोफत शिलाई मशीन योजनेहे ही वाचा
हे ही वाचा :: Post office Saving Scheme: पोस्ट ऑफिसने व्याजदर केले कमी! तरीही बँकेपेक्षा जास्त कमाईची संधी?👇👇👇
निष्कर्ष
फ्री शिलाई मशीन योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे महिलांना आत्मनिर्भर बनवणे या योजनेचा हेतू आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल वरील ब्लॉक मध्ये सविस्तरपणे सांगितले आहे अर्ज कसा करायचा ते या योजनेअंतर्गत सरकार महिलांना पंधरा हजार रुपये आणि सोबतच प्रशिक्षण सुद्धा देणार आहे.