Free Solar Panel Subsidy: प्रत्येक घर बनणार पावर हाऊस! सरकार बसवत आहे फ्री सोलर पॅनल !आता मिळतील300 युनिट फ्री!

Free Solar Panel Subsidy: आजच्या काळामध्ये सर्वांनाच विजेची गरज असते.परंतु विजेच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य कुटुंबाच्या बजेटवर दबाव आलेला आहे. वातावरण ही दूषित होत जात आहे. पूर्वीपेक्षा जास्त स्वच्छ ऊर्जेची गरज भासत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून भारत सरकारने”प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना”नावाची एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे. ही योजना एक सरकारी योजना असून नागरिकांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरणार आहे कारण या योजनेमुळे, विजेच्या घरच्या मधून दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय देशाला हरित ऊर्जेच्या दिशेने पुढे घेऊन जाईल.

चला तर आपण खाली लेखांमध्ये बघणार आहोत , की या योजनेचा उद्देश काय आहे ही योजना कोणासाठी आहे आणि या योजनेत किती सबसिडीया मिळणार आहे ही सर्व माहिती आपण खाली लेखांमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला योजना लाभ घेता येईल.

Free Solar Panel Subsidy: प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा उद्देश काय आहे?

  • 1. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश म्हणजे ते घराच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवणे हा आहे.
  • 2. नागरिकांनी त्यांच्या विजेच्या वापरासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करावा हा सुद्धा महत्त्वाचा एक सरकारचा उद्देश आहे.
  • 3. नागरिकांनी जर सूर्यप्रकाशाचा वापर केला तर विज बिल ही कमी होईल आणि त्याचबरोबर पर्यावरण ही सुरक्षित होईल.
  • 4. ही योजना ग्रामीण आणि लहान शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, अशा शहरामध्ये जिथे वीजपुरवठा अजूनही अनियमित आहे.

Free Solar Panel Subsidy Benifit :सूर्य घर मोफत वीज योजनेचे फायदे कोणते?

सूर्य घर मोफत विज योजने अंतर्गत नागरिकांना अनेक फायदे मिळतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे छतावर सौर पॅनल बसवल्यानंतर मिळणारी सर्वात मोठी सबसिडी, ही सबसिडी सुमारे 65%असू शकते. याशिवाय 2 किलोवॅटच्या सिस्टीम वर प्रति किलोवॅट 30000 रुपयाचे अनुदान दिले जाते.3 किलो वॅटच्या सिस्टीम वर प्रति किलो वॅट18,000 हजार रुपये अनुदान दिले जाते. एका कुटुंबला जास्तीत जास्त एकूण 78,000 रुपयाचे अनुदान दिले जाते.

याशिवाय नागरिकांना सरकारकडून 300 यु नीट फ्री दिले जातात, म्हणजेच तुम्ही तुमच्या घरासाठी निर्माण केलेली वीज तुम्ही कोणत्याही शुल्कशिवाय वापरू शकता. वीज जर जास्त असेल तर ही वीज तुम्ही वीज कंपनी ना विकून अतिरिक्त उत्पन्न देखील मिळू शकता. नेट मीटरिंग प्रणालीद्वारे हे शक्य होईल.

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अटी कोणत्या?

  • 1. नागरिक हा भारताचा नागरिक असणे आवश्यक.
  • 2. लाभार्थ्याचे वय हे 18 वर्षे कसे जास्त असणे आवश्यक
  • 3. सौर पॅनल बसवण्यासाठी घराचे शेती योग्य प्रकारचे असावे जेणेकरून सौर पॅनल बसवता येईल. जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश असेल.
  • 4. याशिवाय घरात योग्य प्रकारचे वीज कनेक्शन असणे आवश्यक.
  • 5. जर तुम्ही या अगोदर सरकारच्या कोणत्याही योजनेअंतर्गत सौर पॅनल घेतले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

अर्ज प्रक्रिया:

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपे आहे खाली दिलेल्या स्टेप तुम्ही फॉलो करा.

  • 1. सर्वप्रथम तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अधिकृत pmsuryaghar.gov.in वेबसाईटला भेट देऊन तेथे नोंदणी करा.
  • 2. तिथे तुम्हाला “रूफटॉप सोलार ” साठी अर्ज करा हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या आवश्यक माहिती भरा.
  • 3. अर्ज भरताना तुम्हाला विज बिल ,आधार कार्ड आणि बँक खाते पासबुक इत्यादी माहिती भरावी लागेल.
  • 4. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्थानिक वीज कंपनीकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे.एकदा अर्ज मंजूर झाला की तुम्ही तुमच्या सरकार मान्यता विक्रेत्याकडून सोलर पॅनल बसू शकता.
  • 5. सोलर पॅनल बसवल्यानंतर डिस्कोमचे अधिकारी येथील आणि त्याची तपासणी करतील आणि तुम्हाला प्रमाणपत्र दिले.
  • 6. प्रमाणपत्र तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅग खात्याची सर्व माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सबसिडीची रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रांजल द्वारे जमा करण्यात येईल.
  • 7. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 30 ते 40 दिवसाचा कालावधी लागतो. तुम्ही कोणत्या ही मध्यस्थ्या शिवाय या योजनेचा लाभ घेऊ शकता.

निष्कर्ष: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित केला आहे. योजनेच्या माहितीमध्ये वेगवेगळे बदल होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुमचे अचूक माहिती मिळवता येईल. किंवा तुम्ही तुमच्या विज विभागाशी संपर्क साधून माहिती मिळवू शकता. सैर पॅनल बसवण्यासाठी कृपया सरकार मान्यता प्राप्त तंत्राचा सल्ला घेणे कधीही चांगले. (Free Solar Panel Subsidy) सौर पॅनल बसवल्यामुळे वातावरणावर होणारे दुष्परिणाम कमी होईल आणि विज ही मोफत मिळेल त्यामुळे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment