Google Gemini Retro Trend: फक्त 30 सेकंदात तयार करा जबरदस्त रेट्रो इमेजेस! 

Google Gemini Retro Trend: गुगल वरती नॅनो बनाना ट्रेंड वायरल झाल्याच्या नंतर आणखी एक ट्रेंड व्हायरल होत आहे. तो म्हणजे रेट्रो इमेजेस ट्रेंड यामध्ये महिला खूप जास्त प्रमाणात ट्रेंड चा वापर करत आहे. तर रेट्रो इमेजेस कशा बनवायच्या सविस्तर माहिती आपण ह्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. 

हे ही वाचा :: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा Nano Banana Trend | 3D फोटो कसा बनवायचा? 👇👇👇👇👇

Google Genimi Retro Images: गुगल जेमिनी रेट्रो इमेजेस सोशल मीडियावरती धुमाकूल 

सध्या सोशल मीडिया वरती गुगल जमिनीचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यामध्ये गुगल जेमिनी फ्लॅश 2.5 या ॲप्लिकेशन मध्ये नॅनो बनाना ट्रेंडचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करण्यात आला आहे. तर आता त्याच पाठोपाठ एक आणखी ट्रेंड वायरल होत आहे. तो म्हणजे रेट्रो इमेजेस ट्रेंड यामध्ये जास्त प्रमाणात महिला या ट्रेंडचा उपयोग करत आहे. आणि सोशल मीडिया वरती हा ट्रेंड वायरल झाल्यामुळे अनेक जण याचा उपयोग करत आहे.

Google Genimi Retro Images promt: रेट्रो इमेजेस प्रॉम्ट चा उपयोग कसा करायचा? जाणून घ्या 

तर तुम्हाला गुगल जमिनी रेट्रो इमेजेस ट्रेन चा उपयोग कसा करायचा सविस्तरआपण या मध्ये स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत.

1. तर सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचं आहे आणि जेमिनी एप्लीकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे. किंवा गुगल वरती जाऊन जेमिनी 2.5 प्लस Ai सर्च करायचं आहे.

2. हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा e-mail एप्लीकेशन मध्ये सबमिट करायचा आहे. आणि लॉगिन करायचा आहे. 

3. हे आपलिकेशन लॉगिन झाल्यानंतर जेमिनी स्टुडिओ Ai वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या मोबाईल मधील गॅलरी मधून एक चांगला फोटो निवडायचा आहे आणि यामध्ये सबमिट करायचा आहे. 

4. त्यानंतर तुम्हाला Google Genimi Retro Images promt टाकायचा आहे आणि 30 सेकंदाच्या आत मध्ये तुम्हाला हे इमेजेस तयार करून मिळेल. 

5. Google Genimi Retro Create Promt खाली दिलेल्या प्रॉम्ट चा वापर करून तुम्ही तीस सेकंदामध्ये इमेज बनवू शकता. 👇👇

Convert it in a retro vintage grainy but bright image of the reference picture keep the facial features same but draped in a perfect plain banarasi saree orange color Pinteresty aesthetic retro saree. It must feel like a 90s movie dark brown wavy curly hair with a small flower tucked visibly into her curls and romanticising windy environment. The girl is standing against a solid wall deep shadows and contrast drama, creating a mysterious and artistic atmosphere where the lighting is warm with a golden tones of evoking a sunset or golden hour glow. The background is minimalist and slightly textured the expression on her face is moody, calm yet happy and introspective. Make it in HD quality. You need to preserve same face.   

निष्कर्ष :

Google Gemini Retro Trend हा सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. नॅनो बनाना नंतर हा ट्रेंड महिला आणि तरुण वर्गामध्ये सर्वाधिक लोकप्रिय होताना दिसतोय. फक्त काही सेकंदांत साधा फोटो एका रेट्रो मूडमध्ये, 90s स्टाईलमध्ये आणि पिंटरेस्ट-लूक देणाऱ्या इमेजमध्ये बदलता येतो. हा ट्रेंड तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलला एकदम वेगळं, aesthetic आणि vintage टच देतो. त्यामुळे जर तुम्हालाही तुमचे फोटो खास आणि क्रिएटिव्ह बनवायचे असतील तर Google Gemini Retro Prompt वापरून पाहणं हा नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Leave a Comment