Google Gemini Retro Trend: तुमचा फोटो काही सेकंदात 90s Diva Style मध्ये

Google Gemini Retro Trend: तुमचा फोटो काही सेकंदात 90s Diva Style मध्येआपल्या मधल्या बऱ्याच लोकांना सुरू असलेले ट्रेंड फॉलो करायचे असतात. त्या ट्रेनमधील फोटो तयार करायचे असतात सध्या Google Gemini च्या Retro लुक फोटोची चर्चा सगळीकडे सुरू आहे. तुम्हालाही सुरू असलेल्या ट्रेंट सारखा फोटो बनवायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या प्रॉम्प्टन चा उपयोग करून फोटो बनवू शकता.

सध्या सगळीकडे गुगलचेGemini AI आजची चर्चेचा विषय ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे रेस्ट्रोल लुक मधील फोटो तयार करता येतात. हे रेट्रो पद्धतीचे फोटो अनेकांच्या मनात घर करत आहेत. पण हे फोटो तयार करण्यासाठी वेगवेगळे प्रॉम्प्ट तयार करावे लागतात. हे प्रॉम्प्ट

देणे सोपे नाही आज आपण खालील लेखांमध्ये सांगणार आहोत की तुम्ही सहज कॉपी-पेस्ट करून Gemini retro फोटो तयार कसे करायचे हे सांगणार आहोत.

हे ही वाचा :: Google Gemini चा धमाल फीचर! Nano Banana 3D फोटो कसा बनवायचा ते जाणून घ्या 👇👇👇👇👇

Google Gemini Retro Trend: मध्येजर तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या साडी मध्ये फोटो आवडत असेल तर तुम्ही

Create a 4K HD realistic portrait of a woman in a translucent white polka dot saree with blouse for the reference image. Keep the facial features and smile the same. Small pink flower tucked behind her ear, soft, serene expression, warm light from the right casting a cinematic profile shadow. Pure vintage diva energy हे प्रॉम्प्ट पेस्ट करा.

Google Gemini Retro Trend: मध्येबऱ्याच मुलींना काळा रंग आवडत असतो जर तुम्हाला काळ्या साडी रेट्रो लुक मध्ये फोटो तयार करायचा असेल,

तर तुम्ही खालील प्रमाणे कॉपी promt करू शकता.

Convert this person into a retro vintage grainy but bright image, black party-wear saree, 90s film aesthetic. She is standing against a solid, deep wall with dramatic shadows and contrast, creating a mysterious and artistic atmosphere. The environment feels windy and romanticised. Lighting is warm, with golden sunset tones evoking golden hour glow. The background is minimalist and slightly textured. Her expression is moody, calm, yet subtly happy and introspective हे प्रॉम्प्ट द्या.

Google Gemini Retro Trend:मध्येतुम्हाला जर सर्वात आधी लाल साडी मधला फोटो हवा असेल तर त्यासाठी

Convert the uploaded image into a stunning 4K HD portrait. The subject should have long, dark, wavy hair cascading over her shoulders. She should be wearing a translucent, elegant red saree draped over one shoulder, which reveals a fitted blouse underneath. White flowers should be tucked behind her right ear. She is looking slightly to her right, with a soft, serene expression. I want her face to remain exactly as it appears in the uploaded image without any alterations. The background should feature a plain, warm-toned wall, illuminated by a warm light source from the right, creating a distinct, soft-edged shadow of her profile and hair on the wall behind her. The overall mood should be retro and artistic हे प्रॉम्प्ट द्यावे लागेल.

हे ही वाचा :: नॅनो बनाना नंतरचा नवा धमाका – Retro Images Trend ने सोशल मीडियावर धुमाकूळ! – 👇👇👇👇  

 तुम्ही दिलेल्या प्रॉम्प्ट्स google gemini मध्ये कॉपी करून तुमच्या पोस्ट सह पेस्ट करा. ही पद्धत अगदी सोपी आहे आणि काही सेकंदात तुमचा रेस्ट्रो रूप मध्ये फोटो तयार होऊन मिळेल.

Leave a Comment