HSC Result 2025 update and Check: महाराष्ट्र राज्य व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्यामार्फत बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खुशखबर आहे बारावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 मे पूर्वी किंवा 15 मे ला लागण्याची शक्यता आहे.
यावर्षी बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचा तपासण्याचे काम लवकरच पूर्ण झाल्यास 15 मे पूर्वी किंवा 15 मे ला निकाल लागण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी बारावीचा निकाल हा 21 मे रोजी लागला आहे. मात्र यंदा पंधरा मेला निघाला लागेल अशी शक्यता आहे. हा निकाल कसा चेक करायचा? कोणत्या वेबसाईटला चेक करायचा? संपूर्ण माहिती आपण तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत.
HSC Result 2025 update and Check: यावर्षी बारावीचा विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्चमध्ये संपल्या
यावर्षी राज्यामध्ये बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घेण्यात आले आहे. मात्र आता निकाल कधी लागणार या प्रतीक्षेत लाभार्थी विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट बघत आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी ऍडमिशन घेण्यासाठी अर्ज दखील करत आहे. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीचा निकाल हा वेळेत मिळावा अशी अपेक्षा आहे.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा लवकर निकाल लावण्याची तयारी देखील करत आहे. आणि असे शिक्षण मंडळ अधिकारी देखील म्हणत आहे. तर बारावी विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या वेबसाईटवर आणि कसा तपासायचा तो आपण या मध्ये जाणून घेऊया.
HSC Result update 2025: बारावी विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ MSBSHSE यांच्यामार्फत बारावी HSC विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 मे पूर्वी किंवा 15 मे ला लागण्याची शक्यता आहे. निकाल बघण्याची संभाव्य वेळ दुपारी 1:00 pm वाजेला असणार आहे.
HSC result Official Website: निकाल बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट
- 1.mahresult.nic.in
- 2.mahahsscboard.in
HSC Result 2025 Online Check ✅: बारावीचा निकाल कसा चेक करायचा?
- 1. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे.
- 2. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर “HSC Examination Result 2025” या पर्यावरण तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
- 3. या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून घ्यायचा आहे आणि “सबमिट” बटन वर क्लिक करायचे.
- 4. त्यानंतर तुमचा निकाल हा स्क्रीन वरती दिसेल तो तुम्हाला पीडीएफ PDF द्वारे सेव करून.
HSC Result 2025 Sms check : बारावी विद्यार्थ्यांना निकाल एसएमएस Sms द्वारे चेक करा
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी आता बारावी विद्यार्थ्यांना sms द्वारे देखील रिजल्ट कसा चेक करायचे याची देखील माहिती देण्यात आलेले आहे.
- 1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये MHSSC टाईप करायचे आहे.
- 2. त्यानंतर तुम्हाला 5776 या क्रमांकावरती एसएमएस SMS पाठवायचा आहे.
- 3. एसएमएस सेंड झाला त्यानंतर लगेच तुमच्या टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्हाला किती मार्क पडले किंवा किती टक्केवारी पडली ते लगेच तुम्हाला पाहायला मिळेल.