HSC Result update 2025: महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत बारावी विद्यार्थ्यांचा रिझल्ट कधी लागणार आहे? याविषयी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत तर ती काय आहे सविस्तरपणे या लेखांमध्ये जाणून घेऊया.
HSC Result update 2025: बारावी विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र राज्य व माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा यांच्याद्वारे बारावी बोर्डचे निकालाचे काम अंतिम टप्प्यात असून. हा निकाल 15 मे पूर्वी किंवा 15 मे ला लागण्याची शक्यता आहे.
यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चा तपासण्याचं काम पूर्ण झाल्यामुळे. बारावी विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 मे पूर्वी किंवा 15 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी बारावी बोर्ड चा निकाल हा 21 मे रोजी लागला होता.
HSC Result update 2025: बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्च महिन्यात संपल्या
यंदा बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत घेण्यात आले आहे. तर आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण संस्था आणि त्याचबरोबर विदेशातील विद्यापीठांमध्ये अर्थ देखील करत आहे.
अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड चा निकाल वेळेत लागणे आवश्यक आहे. त्यामुळे निकाल हा लवकर आणि तातडीने लावण्याचे काम आमचे सुरू आहे. असे शिक्षण मंडळातील अधिकारी म्हणत आहे.
HSC Result 2025: बारावी बोर्ड चा निकाल कधी लागणार?
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्याद्वारे HSC 12th विद्यार्थ्यांचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच 15 मे रोजी बारावी बोर्ड चा निकाल लागण्याची शक्यता आहे. बारावी विद्यार्थ्यांची संभाव्य निकालाची वेळ दुपारी 1:00 वाजेला लागेल.
- HSC Result Website: अधिकृत वेबसाईट
- 1.mahresult.nic.in
- 2.mahahsscboard.in
HSC result Check: निकाल कसा चेक करायचा?
- 1. सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायचे आहे.
- 2. या वेबसाईटवर आल्यानंतर “HSC Examination Result 2025” या पर्यावरणाचे तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे.
- 3. त्यानंतर या ठिकाणी हॉल तिकीट वरचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकून घ्यायचे आहे.
- 4. हे सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करायचं आहे.
- 5. सबमित बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती टक्केवारी पडली आणि किती मार्क्स पडले हे तुम्हाला लगेच दिसेल.
HSC Result Sms: बारावी बोर्ड चा रिझल्ट sms द्वारे देखील मिळवता येतो.
जर तुम्हाला एचएससी बारावी बोर्ड चा रिझल्ट एस एम एस द्वारे मिळवायचा असेल तर सर्वप्रथम MHSSC टाईप करून घ्या. आणि नंतर 5756 या क्रमांकावरती एसएमएस Sms पाठवा. हे पाठवल्यानंतर लगेच तुम्हाला एसएमएस द्वारे तुमचा रिजेक्ट मिळेल.