Jilha shalya Chikitsa Rugnaya Nagpur Bharti 2025: महाराष्ट्र शासन जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोपचार रुग्णालय वैद्यकीय अधिकारी भरती

Jilha shalya Chikitsa Rugnaya Nagpur Bharti 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारासाठी सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन शल्य चिकित्सक सर्वोपचार रुग्णालय नागपूर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता 23 जागा काढण्यात आले आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे पात्रतेनुसार अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीमध्ये मुलाखतीवरती निवड होणार आहे. तर यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा? आणि कुठे करायचा? याविषयी सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Jilha shalya Chikitsa Rugnaya Nagpur Bharti 2025: शल्य चिकित्सक सर्वोपचार रुग्णालय भरती, नागपूर

या भरती मधील वैद्यकीय पदाच्या अधिकारीसाठी एकूण 23 जागा काढण्यात आले आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत शेवटची तारीख देण्यात आली आहे. ही भरती 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपाची करण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने असणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज हा दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचा आहे.

वैद्यकीय अधिकारी पदाकरिता: शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी पदाकरिता उमेदवाराची MBBS एमबीबीएस पदवी उत्तीर्ण असावे.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करायचा तारखा:

वैद्यकीय अधिकारी पदासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंत लाभार्थी उमेदवारांनी पोस्टाच्या स्वरूपामध्ये आपला अर्ज पाठवायचा आहे. आणि यासाठी मुलाखत ही 2 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता:

वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.

पत्ता: सर्वोपचार रुग्णालय, सेंट्रल एव्हेन्यू, मेयो हॉस्पिटल, नागपूर. या पत्त्यावरती आपला अर्ज पाठवायचा आहे.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी करण्यात आलेले पदे:

  • 1. भिषक – 03
  • 2. रुग्ण चिकित्सक- 02
  • 3. स्त्रीरोगतज्ञ- 01
  • 4. बाळरोगतज्ञ – 02
  • 5. बधिरकरण तज्ञ – 02
  • 6. अस्थिव्यंगतज्ञ- 02
  • 7. क्ष-किरण शास्त्रज्ञ- 01
  • 8. कान नाक घसा तज्ञ – 01
  • 9. पॅथॉलॉजिस्ट- 01
  • 10. एमबीबीएस-08

अशा प्रकारे एकूण वैद्यकीय अधिकारी पदासाठी 23 रिक्त जागा काढण्यात आले आहेत.

पगार:

कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदाकरिता आदिवासी विभागात पगार 80,000 रुपये मिळणार आहे. आणि इतर भागासाठी 75 हजार रुपये मानधन यामध्ये भेटणार आहे. तसेच विशेषतज्ञ अधिकाऱ्यासाठी आदिवासी विभागांमध्ये 90 हजार रुपये मानधन मिळणार आहे. आणि इतर भागांमध्ये 85 हजार रुपये मानधन यामध्ये मिळणार आहे.

तर या पदासाठी अर्ज हा 25/04/2025 पासून सुरू करण्यात आला आहे आणि शेवटची तारीख ही 30/04 /2025 पर्यंत दिलेल्या पत्त्यावरती आपला अर्ज पाठवायचा आहे.

निष्कर्ष: महाराष्ट्र शासन जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोपचार रुग्णालय, नागपूर यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी पदासाठी एकूण 23 पदाकरिता भरती करण्यात आली आहे. या भरतीची मूळ जाहिरात नागपूर जिल्ह्यातील कलेक्टर यांच्या ऑफिसियल पेज वरती प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या भरतीचा अर्ज करण्याची तारीख 25/04/2025 पासून सुरू झालेले आहे आणि अंतिम तारीख ही 30/04/2025 पर्यंत असणार आहे. जर उमेदवाराला यासाठी अर्ज करायचा असेल तर दिलेल्या पत्ता वरती आपला अर्जाचा फॉर्म भरून पाठवायचा आहे.

Leave a Comment