Krishi Samriddhi Yojana2025: शेतकऱ्यांना मिळणार थेट खात्यात अनुदान, 25,000 कोटींची गुंतवणूक; संपूर्ण माहिती

Krushi Samriddhi Yojana2025: शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचे नाव” कृषी समृद्धी योजना “आहे या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये एकूण 

25’000 कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक केली जाणार आहे.

 या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ थेट बँक DBT प्रणाली द्वारे खात्यामध्ये हस्तारीत केला जाणार आहे. 2025 ते 2026 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल.

पीक योजनेतील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गैर प्रकारामुळे अनेक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे त्यात सुधारणा करून नवीन पीक विमा योजना राज्य शासनाने लागूकेली आहे. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी ही योजना आहे.

“कृषी समृद्धी” योजना आता राबविण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गांना मोठा फायदा होणार आहे राज्यांमधील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी ही कृषी समृद्धी योजना राब राबवली जात होणार आहे.

हे ही वाचा :: Krishi Yantra subsidy Yojana: सरकारकडून ट्रॅक्टर, रोटावेटरवर 50% सबसिडी मिळवा अर्ज प्रक्रिया सुरू👇👇👇👇     

krishi samriddhi yojana या योजनेचा उद्देश काय आहे?

 कृषी समृद्धी योजना या योजनेचा मुख्य उद्देश,

 हवामान बदल भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा आणि नव्या यंत्राचा प्रसाद या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 क्लस्टर आधारित शेती सह प्रोत्साहन

  • कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकरी वर्गाला किंवा गटांना एकत्रितपणे शेतीसाठी प्रोत्साहन केले जाते.
  • गट शेतीमुळे इनपुट खर्चात बचत होऊन सलग्न प्रक्रियेसाठी मोठी मदत मिळते.
  • मार्केटिंग व वेडिंग साठी सहाय्यमिक धोरण तयार केले जाते.
  • बागायती शेतकऱ्यांना शेती उत्पादनासाठी निधी आणि मार्गदर्शन मिळते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना साधने सिंचन सुविधा गोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी बद्दल माहिती मार्गदर्शन दिले जाते.
  • पारदर्शकता या योजनेची पारदर्शकता प्रणाली खूप नियमाने केली गेली आहे अंमलबजावणी व अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे या योजनेची वैशिष्ट्ये आहे.

krishi samriddhi yojana या योजनेच्या अनुदानाची तरतूद काय?

  • या योजनेअंतर्गत पैसे गुंतवणूक सिंचन यांत्रिकरण संरक्षण पॉलिहाऊस मॅचिंग पेपर क्रॉप कव्हर प्रक्रिया व मूल्य साखळी विकण्यासाठी अनुदान अनुदानाची तरतूद केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यास सोपे पडते.
  • शेतकऱ्यांना विमा संरक्षणासाठी 2%, 1.5% आणि 5% प्रीमियम आकारले जाते. बाकी रक्कम ही सरकार भरते.

हे ही वाचा :: Construction Workers Pension Scheme: आता 60 वर्षांनंतर कामगारांना मिळणार दरमहिना ₹12,000 पेन्शन👇👇👇      

 या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळणार?

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही नियम आणि अटी पालन करणे आवश्यक आहे.

  • शेत जमीन धारक शेतकरी, गटशेती करणारे शेती करे शेतकरी उत्पादक,कंपन्या किंवा संघ यांना या योजना फक्त या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
  • केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे पात्र असलेल्या सर्व लहान मध्यम व मोठे शेतकरी सर्व गटाची सदस्य स्वीकारणे शेतकरी लाभार्थी होऊ शकतात.

निष्कर्ष

कृषी समृद्धी योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना असून तिचा उद्देश हवामान बदलाचा सामना करना शेतकऱ्यांना अर्थ दृष्ट्या सक्षम बनवणे आहे या योजनेद्वारे 2025ते 2026 दरम्यान एकूण 25,000कोटीची भांडवल गुंतवणूक केली जाणार असून डीबीटी प्राणद्वारे थेट बँक खात्यात अनुदान दिले जाईल.

Leave a Comment