Ladki bahin yojana: एप्रिलचा 10वा हप्ता होणार या दिवशी जमा! जाणून घ्या तारीख

Ladki bahin yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सरकार पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात. हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे पाठवण्यात येतात. या योजने अंतर्गत दावा हप्ता जाहीर करण्यात आला आहे.

आतापर्यंत महिलांना या योजने अंतर्गत ₹13500 रुपये देण्यात आले आहे परंतु आता सर्व महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे हे (ladki bahin Yojana) लाडकी बहिणी योजनेचा 10 वा हप्ता कधी येणार. या योजनेचा दावा हप्ता हा अक्षय तृतीया ला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेअंतर्गत दहावा हप्ता हा किती असणार आहे, सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये जाणून घेऊया हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून चा तुम्हाला लाभ घेता येईल.

Ladki bahin yojana: काय आहे हे योजना?

मुख्यमंत्री माजीला की बहिण योजना हे सरकारचे महत्त्वाचे योजना असून, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपायची आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दिशेने ही एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

या योजनेच्या यशस्वी आणि ही योजना चांगल्या रीतीने पार पडावी यासाठी सरकारने काही नियम व अटीचे पालन करायचे महिलांना सांगितले आहे. तरी पात्र महिलांना नियमितपणे हप्ते मिळत राहतील ‌. त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे जरी पण काही अडचणी आल्या तर सरकार ही योजना कायमसूच ठेवणार आहे.

Ladki bahin yojana new update: महिला आणि बाल विकास विभाग कल्याण कडून लाडकी बहीण योजने अंतर्गत नवीन अपडेट जारी झाली आहे

  • 1. एप्रिल महिन्याचा हप्ता:₹1500 रुपये
  • 2. जानेवारीमध्ये हप्ता न मिळाल्या महिलांना:₹3000 रुपये
  • 3. अक्षय तृतीया ला जमा करण्यात येणार आहे.

Ladki bahan yojana new update:शासनाने योजनेच्या पात्रतेसाठी काही निकष आणि अटी लागू केले आहे त्या खालील प्रमाणे आहे.

वय मर्यादा:

  • 1. पात्र वयोगट:21 वर्ष ते 65 वर्ष
  • 2. 65 वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या महिला या योजनेतून काढून टाकलेल्या आहेत.

उत्पन्न मर्यादा:

  • 1. महिलाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • 2. मात्र महिलांच्या घरातील कोणीही आयकर भरणार नसावं.

हे ही वाचा :: Ladki bahin Yojana update: राज्यात 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेत आता मिळणार फक्त ₹500 रुपये! यादी तुमचे नाव आहे का?

वाहन मालिका:

  • 1. चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) असलेल्या महिला अपात्र
  • 2. कर्मशील वाहन (पिवळी नंबर प्लेट असल्यास) सूट

राशन कार्ड:

  • 1. पिवळे राशन कार्ड:वार्षिक उत्पन. ₹15000 पात्र
  • 2. केशरी राशन कार्ड: वार्षिक उत्पन्न 15000 ते 1 लाख पात्र

शासकीय पडताळणी मोहीम:

सरकारने मानव कृषी माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यासाठी एक महत्त्वाची मोहीम राबवली आहे त्यामध्ये:

  • 1. घरोघरची  पडताळणी: ही पडताळणी अंगणवाडी सेविका अंतर्गत केली जाते.
  • 2. कागदपत्रे तपासणी: आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे तपासणे.
  • 3. मालमत्ता तपासणी: शेतीचा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी रेकॉर्ड तपासणे.

ladki bahin Yojana: कोणत्या महिलांना किती पैसे मिळतील?

  • 1. ₹3000 रुपये: ज्या महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि त्यांचे कागदपत्रे सर्व व्यवस्थित आहे अशा महिलांना.
  • 2. ₹1500 रुपये: ज्या महिलांची अद्याप पडताळणी पूर्ण झालेली नाही. 3.0 रुपये: ज्या महिला या योजनेतून वगळल्या आहेत आणि त्यांची कागदपत्रे बरोबर नाही अशा महिलांना.

निष्कर्ष:  mukhyamantri Mazi Ladki bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही महत्वाची महिलांसाठी फायद्याची ठरणारी योजना आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत रात्र असलेल्या महिलांना दरमहा ₹1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे एकूण 9 हप्ते हप्ते महिलांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा करण्यात आलेले आहे आणि आता दहावा हप्त्ता ही अक्षय केला जमा होणार आहे.

Leave a Comment