Ladki bahin Yojana ₹2100 Hafta update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये राज्यामध्ये सुरू करण्यात आले. या योजनेत लाडक्या बहिणींना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींनाची खूप चर्चा झाली . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मोठे यश मिळाले. आणि पुन्हा महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलं.
डिसेंबर महिन्यामध्ये महायुती सरकारच्या शपथविधी पूर्ण झाल्या. आणि मार्चमध्ये नव्या अर्थसंकल्प सादर देखील झाला. मात्र अजूनही लाडक्या बहिणींना 1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. दर महिन्याला 2100 रुपये मिळेल याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. मात्र सरकारचा याविषयी कुठलाही निर्णय करण्यात आला नाही.
Ladki bahin Yojana ₹2100 Hafta update: लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली गेम चेंजर
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठे यश मिळवून देण्याचं योगदान “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या योजनेमुळे राज्यांमध्ये महायुतीला मोठा यश मिळाला आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यांमध्ये खूप चर्चेत आहे. राज्यातील महिला या घटनेमुळे अति खुश आहे. त्यांना योजनेत ₹1500 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. या योजनेमध्ये 21 वर्ष 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये रक्कम थेट त्यांच्या डीबीटी DBT प्रणाली द्वारे खात्यामध्ये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेत कोट्यावधी महिलांनी लाभ घेतलेला आहे.
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत जुलै ते मार्च महिन्यातील नऊ हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. म्हणजे एकूण 13,500 एकत्रित रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना चा मुद्दा चांगलाच गाजला होता. या योजनेला विरोधकांनी चांगला विरोध केला होता. तर त्यातच माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळवून दिले तर आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देण्याचा प्रयत्न करू. आणि अशा घोषणा देखील महायुतीच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान केल्या होत्या.
Ladki bahin Yojana: विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाचा काय झालं?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत मोठी गेम चेंजर ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश माहिती सरकारला मिळाला आहे. नोव्हेंबर मध्ये निकाल लागला आणि माहिती सरकार पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.
आणि डिसेंबर मध्ये शपथविधी देखील पार पडला आहे. आणि त्याचबरोबर मार्च महिन्यातला अर्थसंकल्प देखील झाला आहे. मात्र लाडक्या बहिणींना अजूनही 2100 रुपये देण्याच्या घोषणावर काढण्यात आल्या नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळेल याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. मात्र महायुती सरकारचे नेते यावर काही स्पष्टीकरण देण्याला तयार नाही. याबाबत योग्य वेळेस निर्णय घेऊ असे देखील माहिती सरकारचे नेते म्हणत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊन हे देखील म्हणत आहे.
Ladki bahin Yojana 2100 Instalment: लाडकी बहीण योजना विषयक काय म्हणाले हसन मुश्रीफ?
लाडकी बहीण योजनात 2100 रुपये याविषयी महायुतीच्या नेत्याने एक वक्तव्य केला आहे. या योजनेत 2100 रुपये योग्यवेळी देऊ असे देखील राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. जर आम्ही ₹2100 रुपये दिले नाही तर येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्हाला मत मिळणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
कारण मुश्रीफ यांचे वक्तव्य असवेदनशील आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटल आहे. आणि त्यांनी या वरती टीका देखील केले आहे.
तसेच मुश्रीफ यांनी सभेमध्ये बोलताना लाडकी बहिण योजनेतील जे काही खोटी अफवा पसरली जात आहे. जसे की नमो शेतकरी योजनेतील लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना लाडके पण योजना पैसे मिळणार नाही. अशी खोटी बातमी पसरली जात आहे. मात्र लाडक्या बहिणींना पैसे कमी केले जाणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट सांगितला आहे. महायुती आघाडी यांच्याकडून खोटी बातमी बसवली जात आहे. असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनात आतापर्यंत नऊ हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच एकत्रित जुलै ते मार्चपर्यंत एकूण रक्कम ₹13,500 लाडक्या बहिणीच्या खात्यात यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. मात्र आता लाडक्या बहिणींचा एप्रिलचा दहावा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे.
या संदर्भात अधिक मोठी बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याच्या शक्यता आहे.