Ladki Bahin Yojana 10th installment 2025 : आज पासून सर्व महिलांना एप्रिल महिन्याचा 10 व्या हाप्तयाचे 1500 मिळने सुरू!

Ladki Bahin Yojana 10th installment 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे अंतर्गत सुमारे 2 कोटी 41 लाख महिला एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची वाट पाहत आहे. जर तुम्हीही या पात्र महिलांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता आता वाटप होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातला दावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये 24 ते 48 तासांमध्ये हस्तांतरित करण्यात येईल. एप्रिल महिन्याच्या आत मध्ये महिलांना ₹1500 रुपये दिले जातील. आणि ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातला हप्ता मिळणार नाही अशा महिलांना एकूण ₹4500रुपये मिळतील.

जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे लाभार्थी असाल, आणि एप्रिल महिन्याच 10वा हप्ता कधी येणार? हे माहीत नसेल तर खालील लेखामध्ये आपण सविस्तर बघणार आहोत.10वा हप्ता कुणाला मिळणार आहे आणि त्याची स्थिती कशी चेक करायची आहे हे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

Ladki Bahin Yojana: काय आहे ही योजना?

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये 21 वर्ष ते 65 वर्षापर्यंतच्या महिला या योजनेसाठी पात्र आहे आणि या योजनेला दरमहा आर्थिक मदत दिली जाते.

आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना 9 हप्ते मिळालेले आहे म्हणजेच एकूण रक्कम ₹13500 रुपये मिळाले आहे. आणि आता लवकरच एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये अस्तरचित केला जाणार आहे.

Ladki Bahin Yojana 10th installment 2025:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता बाबत महत्त्वाची बातमी आहे. सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये 10 वा हप्ता लवकरच हस्तलिखित केला जाणार आहे. महाडीबीटी (MAHA DBT) प्रणाली द्वारे.10व्या सध्याचे वितरण हे सरकार दोन टप्प्यामध्ये करत आहे.

1. हप्त्याचा पहिला टप्पा:

पहिल्या टप्प्याची सुरुवात ही 24 एप्रिल पासून सुरू झाली आहे .यामध्ये बऱ्याच महिलांना हप्ता मिळालेला आहे.

2. हप्त्याचा दुसरा टप्पा:

पहिल्या टप्प्यामधून वंचित राहणाऱ्या महिलांना 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान10व्या हाप्तयाची रक्कम दिली जाईल.

लाडकी बहीण योजनेच्या10व्या हाप्तामध्ये किती पैसे मिळतील?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दहाव्या हप्त्यामध्ये 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. परंतु ज्या महिला आठव्या आणि नव्या त्यापासून वंचित राहिला आहे म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पत्ता मिळाला नाही अशा महिलांना त्याचा एकत्रित पैसे मिळणार रुपये मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हत्या साठी लागणारी पात्रता काय आहे?

  • 1. अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • 2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय हे 18 वर्ष ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • 3. पात्र महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • 4. महिलांच्या बँक खात्यामध्ये डीव्हीडी पर्याय सक्रिय करणे आवश्यक.

Ladki Bahin Yojana 10th installment status check: हप्त्याची स्थिती कशी चेक करायची?

  • 1. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जा.
  • 2. होम पेजवर दिलेल्या पर्याय मधून “अर्जदार लॉगिन” वर क्लिक करा.
  • 3. या लॉगिन नंतर तुमच्या आयडी आणि पासवर्ड टाका. तुझ्यासमोर बरेच पर्याय उपलब्ध होतील त्यामधील “पेमेंट स्टेटस ” या पर्यावर क्लिक करा.
  • 4. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडे त्यावर तुम्ही अर्ज क्रमांक आणि Captcha Code टाका. आणि “सबमिट” वर क्लिक करा.
  • 5. हे केल्यानंतर तुमच्यासमोर लाडकी बहिणी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पेमेंट स्टेटस उघडे.

Leave a Comment