Ladki bahin yojana: राज्य सरकारच्या माझी “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना” या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि चिंताची बातमी समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 27,317 महिला या लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात आले आहे. आणि त्यांना आता दर महिन्याचा मानसिक लाभ म्हणजे ₹1500 रुपये मिळत नाही, ते कायमचे बंद करण्यात आले आहे.
Ladki bahin yojana: काय आहे लाडकी बहिणी योजना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली,ही योजना जून 2024 मध्ये सुरू केली होती. 2024 मध्ये लाडकी बी न्यूज अंतर्गत ज्या महिला पातळ असतील अशा महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये त्यांच्या बॅग खात्यात महाडीबीटी प्रणाली द्वारे हस्तलिखित करण्यात आले होते.या योजनेचा प्रत्यक्ष लाभ जुलै 2024 पासून सुरू झाला होता.आणि योजनेचा 12वा हफ्त्याचे वितरण पूर्ण झाले आहे.यातील शेवटचा हप्ता म्हणजेच जून 2025 चा आता हा नुकताच जुलै महिना च्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला आहे.
हे ही वाचा :: Post office Saving Scheme: पोस्ट ऑफिसने व्याजदर केले कमी! तरीही बँकेपेक्षा जास्त कमाईची संधी?👇👇👇
परंतु एवढ्या महिलांना योजनेतून वगळण्याबाबत कारण काय?
सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत पडत असल्यामुळे आता योजना पात्रतेसाठी अधिक काटेकोर निकष लावले जात आहेत, त्यामुळे विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजाराहून अधिक महिला महिलांचे अर्ज तपासले गेले आहे. आणि पुढील कारणामुळे त्यांना वगळण्यात आले आहे जाणून घेऊया कोणता आहे ते कारण
- 1. घरात ट्रॅक्टर वगळता कोणत्याही चार चाकी वाहन असलेले कुटुंब
- 2. आयकर भरणारे लाभार्थी महिला
- 3. “नमो शेतकरी सन्मान निधी “योजनेचा लाभार्थी
- 4. संजय गांधी निराधार योजना
- 5. ज्या लाभार्थी महिला एकाच कुटुंबातील अनेकांना असलेल्या महिला
या सर्व कारणांमुळे अधिक महिलांना आता लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि आता अशा महिलांना या योजनेला घेता येणार नाही आणि त्यांना एक हजार पाचशे रुपये सुद्धा मिळणार नाही.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचा मोठा धमाका! एकाच वेळी ₹3000 खात्यात? तारीख बाहेर येणार का?👇👇👇
महिलेला पुढचा हप्ता मिळेल का?
लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्यात अद्याप प्रक्रियेत असून तो जुलै महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या महिला पात्र असतील अशा महिलांच्या खात्या जमा केला जाईल अशी माहिती मिळते मात्र ज्या महिलांचे नाव या नव्याने यादीतून वगळे गेले आहे त्यांना पुढील हफ्ता मिळण्याची शक्यता नाही.
महत्वाची सूचना
महिलांनी आपली पात्रता पुन्हा तपासून घ्यावी. आणि जर,अयोग्य पर्याय वगळले गेले असते, त्याचे वाटत असेल तुम्हाला तर,स्थानिक महसूल कार्यालयाशी संबंध अथवा महिला बालकल्याण बघायची संपर्क साधावा.
निष्कर्ष
Ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हे सरकारची खास योजना असून महिलांना स्वावलंबी बनवणे या योजनेचा हेतू आहे. आतापर्यंत या योजनेचे कुणाकडे जमा झाले आहे परंतु बारावा आता बऱ्याच महिलांना मिळालेला नाही 12वा हफ्ता का मिळाला नाही या लेखातून तुम्ही जाणून घेऊ शकता.
