Ladki bahin Yojana: महिलांच्या खात्यात हप्ता कधी येणार? सरकारकडून मोठी अपडेट

Ladki bahin Yojana: महाराष्ट्र सरकार द्वारे चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा कोट्यावधी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळत होते आता सर्व महिलांचे जुलै महिन्याच्या हप्तेकडे लक्ष लागून आहे. कारण आता जुलै महिना संपला नऊ दिवसच बाकी आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये अजून हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे सर्व महिला जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहात आहे.

ladki bahin yojana last date आता कधी जमा होणार?

जुलै महिन्याचा हप्ता थोड्या दिवसांनी जमा होण्याची शक्यता आहे.यापूर्वी जून महिन्याचा हप्ता यायला सुद्धा उशीर झाला होता त्यामुळे यावेळी थोडासा विलंब होणार का अशी शंका महिलांमध्ये आहे. शासनाकडून कोणताही अधिकृत आणि जाहीर झाली नाही. परंतु महिन्यात संपेपर्यंत खात्यात पैसे येऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समजते.

हे ही वाचा :: Pm Kisan Yojana:योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये! तुमचं नाव यादीत आहे का? लगेच तपासा👇👇👇      

ladki bahin yojana online applyअजूनही अर्ज करता येईल का?

लाडकी बहीण योजनेसाठी सध्या नवीन अर्ज सुरू आहेत का असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये आहे सध्या काही जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया बंद ठेवण्यात आलेले आहे कारण काही ठिकाणी कशाची पूर्तता केल्यास अर्ज स्वीकारले जात आहेत त्यामुळे अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांनी त्यांच्या स्थानिक महात्मा फुले जन आरोग्य केंद्र ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात चौकशी करणे आवश्यक आहे.

ladki bahin yojanaया महिलांना लाभ मिळणार नाही

 लाडकी बहीण योजना चांगला घेण्यासाठी महिलांना काही पात्रता आणि निकष चे पालन करणे आवश्यक आहे. खालील महिला या योजनेचा लाभ मिळणार नाही

  • महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे.
  • महिला सरकारी कर्मचारी असावी.
  • ज्या महिलांनी इतर सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे
  • ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे.

 या सर्वांनी निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांचा हप्ता दिला जाईल त्या मुळे आपली पात्रता आधी तपासून घ्यावी.

ladki bahin yojanaलाडकी बहीण योजना

  • लाडकी बहिण योजनेचा जुलै चा हप्ता अजूनही जमा झालेला नाही
  • महिना संपण्यापूर्वी कधीहि हफ्ता येऊ शकतो
  • पात्र महिलांनी आपल्या खात्याकडे लक्ष ठेवावे
  • नियमाचे पालन करणाऱ्या महिलांना लाभ मिळणार.

हे ही वाचा :: Krishi Samriddhi Yojana2025: शेतकऱ्यांना मिळणार थेट खात्यात अनुदान, 25,000 कोटींची गुंतवणूक; संपूर्ण माहिती👇👇👇👇👇

 निष्कर्ष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत तिची मुलगी ठरली आहे जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि उत्सुकता आहे मात्र विश्वासनी सूत्राच्या माहितीनुसार हा हप्ता लवकर त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांनी थोडा संयम ठेवा.

Leave a Comment