Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही 2024 पासून सुरू केली होती आणि ही योजना महिलांसाठी एक क्रांतीच पाऊल ठरले आहे. या योजनेअंतर्गत लाखो महिलांच्या खात्यात दरमह एक ₹1500 रुपये जमा होत असून,आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.महत्त्वाचं म्हणजे: रक्षाबंधनाच्या या शुभ मुहूर्तावर आता तीन हजार रुपयाची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ladki bahin yojana new update: रक्षाबंधनाच्या अगोदर मिळणार का ₹3000 रुपये?
जुलै महिना आता आखरी वर आलेला आहे आणि महिलांना अजूनही या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे सध्या चर्चा आहे की,जुलै आणि ऑगस्ट 2025 या महिन्याचे हप्ते एकत्रित म्हणजे ₹3000 रुपये 9 ऑगस्ट च्या रक्षाबंधनच्या आधी जमा होणार आहेत.
गेल्या वर्षी देखील 17 ऑगस्ट रोजी एकत्रित हप्ता जमा झाला होता. म्हणजेच आता अशी शक्यता आहे की सरकार रक्षाबंधनाच्या या शुभ मुहूर्तावर महिलांना आनंदाची भेट म्हणून ही रक्कम त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते.
हे ही वाचा :: Post office Yojana: फक्त ₹90,000 गुंतवा आणि मिळवा ₹61 लाख! जाणून घ्या संपूर्ण माहिती👇👇👇👇👇
सरकारची अधिकृत घोषणा अद्याप लांबणीवर
मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम 9 ऑगस्ट म्हणजेच, रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होण्याची शक्यता आहे. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु सणासुदीच्या या काळामध्ये महिलांना आता दिला जात असल्याची मागील आलेल्या अनुभवावर अशी शक्यता आता नाकारता येत नाही.
ladki bahin yojana: कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आणि निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. खालील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही जाणून घ्या कोणत्याही त्या महिला.
- 1. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखा पेक्षा जास्त आहे
- 2. महिलांकडे चार चाकी वाहनाचा मालक आहेत
- 3. सरकारी नोकरीत असलेल्या महिला
- 4. पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्माननीय लाभार्थी असलेल्या महिलांना
हे ही वाचा :: Post Office Investment: फक्त 1 लाख गुंतवा आणि मिळवा तब्बल ₹47 लाख! जाणून घ्या SCSS आणि सुकन्या योजनेचा स्फोटक फायदा👇👇👇👇
योजनेचा फायदा किती महिलांना मिळणार आहे?
महाराष्ट्र मध्ये सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत आहे. आतापर्यंत अकरा त्याद्वारे प्रत्येक महिलाला 16,500 दिले गेले आहे. महिलांनी या पैशातून शिक्षण व्यवसाय व दैनंदिन गरजांसाठी वापर केल्याने केल्याचे दिसून आले आहेत. महिला ह्या स्वावलंबी बनल्या आहेत.
निष्कर्ष:
ladki bahin yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरले आहे. 2024 पासून या योजनेची सुरुवात झाली आहे ज्या महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहे. अशा महिलांना ही योजना खूप उपयुक्त ठरली आहे या योजनेद्वारे दरमहा ₹1500 रुपये मदत महिलांच्या खात्यात थेट जमा केली जाते. ज्यामुळे त्यांना शिक्षण व्यवस्था आणि दैनंदिन गरजा महत्त्वाची आर्थिक मदत मिळते.
