Ladki bahin yojana लाडकी बहिण योजना बंद? तब्बल 40 लाख महिलांना मिळणार नाही ₹1500

Ladki Bahini Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना सुरू झाली होती परंतु या योजनेमध्ये मोठा फेरफार करण्यात आला होता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारचा हेतू गरजू आणि आर्थिक दृश्य दुर्ब महिलांना आर्थिक आधार देना चा होता मात्र पडताळणीत आणि महिलांना पत्र ठरवण्यात आले सुमारे 40 लाख 38 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही

हे ही वाचा :: Pm Kisan Yojana: शेतकऱ्यांनसाठी खुशखबर! सरकारनं 20व्या हप्त्याची तारीख जाहीर केली, जाणून घ्या कधी येणार ₹2000👇👇      

Ladki Bahini Yojana: 1500 कोणत्या महिलांना मिळणार आहे

या दरम्यान ₹1500 रुपये मिळणाऱ्या सुमारे 14 लाख महिला शेतकऱ्यांचा लाभही कमी करून 500 रुपये दर महा करण्यात आलेला आहे या महिला देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजना चा लाभार्थी असल्या मुळे यांना लाभ मिळणार नाही या योजनेच्या नियमानुसार एकाच महिलेला एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना मिळू शकणार नाही.

 या महिलांना लाभ मिळणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती. या योजनेमध्ये अर्जदार महिलांना सुरुवातीला काही महिने लाभ जर सगळं देण्यात आला होता परंतु त्यानंतर सरकारने पडताळणी सुरू केली असता अनेक अपात्र महिला लाभार्थी समोर आल्या.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक असलेल्या महिलांच्या नावापुढे एसएससी असा शेरा मारण्यात आला आहे आता त्या महिलांचा देखील

हे ही वाचा :: Post office Yojana: फक्त ₹90,000 गुंतवा आणि मिळवा ₹61 लाख! जाणून घ्या संपूर्ण माहिती👇      

 निष्कर्ष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरजू आणि दुर्बल घटकातील महिलांसाठी होती परंतु या योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले होते त्या महिला पात्र ठरवण्यात आल्या सुमारे 40 हजार लाख 28 हजार महिना नाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment