Ladki bahin yojana: लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची महिलांना खूप प्रतीक्षा असताना, आता राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी थांबवण्याची माहिती मिळाली आहे.
आता राज्यात येत्या काळात महापालिका, नगरपालिका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका अगोदर सरकारने लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी थांबवण्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा बातमी मिळाली आहे.आता लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचे ₹1500रुपये कधी मिळणार? याकडे लक्ष लागू नाही चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे.
हे ही वाचा :: Pm Kisan beneficiary list: 20 वा हप्ता खात्यात जमा होणार का लाभार्थी यादी जाहीर तुमचं नाव लगेच तपासा👇👇👇
Ladki bahin yojana: अर्जाची छाननी का थांबली?
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेद्वारे पात्र असलेल्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला ₹1500रुपये दिले जात. आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 12 हफ्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा झाली होती. महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेतील महिलांना पात्र आहेत की अपात्र याची छाननी करण्यात येत होती.
या योजनेत चे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले होते.मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आधी जर,या महिना अपात्र ठरला तर त्यांचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे आता अर्जाची छाननी मला नाही अशी माहिती मिळालेली आहे.
Ladki bahin yojana छाननी पुन्हा कधी सुरू होणार?
आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेची अर्जाची छाननी केली जाणार आहे. अशी माहिती आहे. लाडकी बहीण योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील अर्ज मंजूर असलेल्या महिला एक महिलांना ₹1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभार्थींची संख्या दोन कोटी 34 लाख इतकी आहे. या योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवर 35 ते 40 हजार कोटी रुपयांचा ताण पडत आहे.
निष्कर्ष
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये आर्थिक मदत दिली जात होती मात्र आता जुलै महिन्यात या योजनेच्या अर्जाची छाननी थांबवायचा निर्णय सरकारने घेतला आहे यामागील प्रमुख कारण म्हणजे आलेली निवडणूक महापालिका, नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महिलांना अपात्र ठरवणे राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरू शकते म्हणून छाननी थांबवण्यात आलेली आहे.
हे ही वाचा :: Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025: दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, लगेच अर्ज करा👇👇👇👇