Ladki bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महिलांसाठी एक आधार ठरली आहे. आता या योजनेचे 12 हप्त्यानंतर महिलांमध्ये 13वा हफ्ता लवकरच खाता जमा होणार आहे.यावर्षी हा हफ्ता रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावरच 9 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाईल.
महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांना या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आर्थिक मदत मिळणार आहे./ हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यास सोबत त्यांच्या आयुष्यात आनंद देखील आणते.
ladki bahin yojana योजनेचा उद्देश आणि समाजावर होणारे परिणाम
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपयाची आर्थिक मदत देते.
बऱ्याच महिलांना या पैशाचा उपयोग स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील होतो मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा फायदा महिलांना होतो रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर हफ्ता मिळाल्यामुळे महिलांना रक्षाबंधनाचा सण अधिक आनंदमय पद्धतीने साजरा करता येतो.
हे ही वाचा :: PM kisan आणि नमो शेतकरी योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये! हप्ता कधी येणार? संपूर्ण माहिती इथे वाचा👇👇
हफ्त्याच्या तारखेत बदल 9 ऑगस्ट ला मिळणार पैसे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण विषयी महिन्याचा हप्ता हा अगोदर सहा वाजता जमा होणार होता परंतु आता13 वा हफ्ता नऊ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आता महिलांच्या बँक खात्यात जमा केल्या जाईल.
जुलै च्या त्यासाठी सरकारने 2,984 कोटी रुपयांचा देखील मंजूर केला आहे. याच कारणामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनला पात्र महिलांना मिळणार आहे.जुलै आणि ऑगस्ट चे प्राप्ती एकत्र मिळणार असल्याची अफवा पूर्णपणे चुकीचे आहे सरकार ने स्पष्ट सांगितले आहे की 9 ऑगस्टला फक्त जुलै महिन्याचा वितरीत केला जाईल
ladki bahin yojana योजनेचे पात्रता आणि निकष
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला खालील निकष तपासावी लागणार आहे.
- अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे वय हे 21 वर्षे ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल तरच ती पात्र असेल
- अर्ज करणाऱ्या महिलांचे वर्षाचे कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी सअसावे.
- बँक खाते हे आधार लिंक केलेले असावे
- महिलाही महाराष्ट्राची रहिवासी असणे महत्त्वाचे
- या योजनेसाठी विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा अविवाहित महिला अर्ज करू शकते.
अर्ज कसा करावा?
तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पोर्टल किंवा जबरदस्ती सेतू केंद्राचा अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज फॉर्म सोबत आधार कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्न दाखला देखील
तुम्हाला द्यावे लागणार आहे. तुम्ही जर आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. या योजनेमुळे अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले आहे.रक्षाबंधनाच्या या मुहूर्तावर 13वा हफ्ता मिळाल्याने सणाचा आनंद वाढेल. त्याचबरोबर महिलांना आर्थिक दृष्ट्या या सक्षम बनवण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल.
हे ही वाचा :: Smart investing: फक्त ₹500 गुंतवा आणि 28 लाख मिळवा! सामान्य माणसासाठी श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग उघडा👇👇👇
निष्कर्ष
ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची योजना ठरली आहे या योजनेतून मिळणाऱ्या 1500 चा हप्ता महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवूनतो. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर 13वा हप्ता वितरित केला जाणार आहे