Ladki Bahin Yojana: जुलैचा ₹1500 हप्ता सुरू जूनसह मिळणार ₹3000 थेट खात्यात,चेक करा तुमचे खाते

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात चालू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक वरदान ठरले आहे. कारण या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत होते. 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि अवघ्या काही महिन्यात ते महिलांसाठी एक उत्तम आणि फायद्याची योजना ठरली आहे. महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते.

ही थेट त्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी प्रणाली द्वारे जमा केली जाते. पण जुलै 2025 चा हप्ता अजून खात्यात आला नाही.असं म्हणणाऱ्या बहिणीसाठी आता एक आनंदाची बातमी आहे रक्षाबंधनाच्या सणापूर्वी जुलै महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना अजून जून चा हप्ता आला नाही ,अशा महिलांना 3000 हजार रुपये एकत्र देणे येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana: ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी – २ हप्ते एकत्र मिळणार!👇  

ladki bhin yojana: रक्षाबंधनाच्या अगोदरच होणार जुलै चा हप्ता जमा

महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे त्यांनी असे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या आधीच पात्र महिन्यांच्या खात्यात जमा होणार आहे. किल्ले 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन आहे आणि त्याच्या अगोदरच म्हणजेच 8 ऑगस्ट पासून जुलै चा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कालपासूनच पात्र असलेल्या महिलांना ही रक्कम मिळाली मिळाल्या लागली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीने बहिणीने कोणतेही टेन्शन घेऊ नये,कारण फक्त तुमचं बँक खाते जर आधार कार्डशी लिंक असेल तर तुमची रक्कम तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहे.

Ladki Bahin Yojana: योजनेची पात्रता आणि कागदपत्रे 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वय हे 21 ते 65 वर्ष असावे.लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे तुमचा आधार कार्ड हे बँक खात्याशीलिंग असणे महत्त्वाचे आहे याशिवाय तुम्हाला महाडीबीटी द्वारे पैसे खात्यात जमा होणार नाही. लाभार्थी महिला हे भारताची रहस्य असणे महत्त्वाचे आहे तरच या योजनेचा लाभ घेता येईल महिला कडे राशन कार्ड जन्माचा दाखला किंवा मतदान कार्ड असणे महत्त्वाचे आहे जर लाडके वहिनी योजनेसाठी तुम्ही अर्ज केला नसेल तर.

तर mobile app नारीशक्ती दूध किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन Apply करू शकता. ही योजना विधवा विवाहित घटस्फोटीत किंवा निराधार महिलांसाठी आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळू शकतो परंतु जर तुम्ही सरकारी कर्मचारी असा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरल सरकारने यासाठी सरकारने काही नियम आणि अटी बनवलेले आहेत. 

ladki bhin yojana: बोगस लाभार्थ्यावर कडक कारवाई

आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे बऱ्याच बोगस आणि अपात्र लोकांनी या येऊन फायदा गैरफायदा घेतला आहे असे उघडकीस आले आहेत इतकेच नाही तर काही पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचा आढळून आलेली आहे याबाबत आदिती तटकरे यांनी खडक भूमिका घेतली आहे. त्यांनी असे सांगितले की माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून बोगस लाभार्थ्यांचा डेटा मिळाला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये सर्व पात्रता भारतीयांची यादी तयार होईल आणि त्याबरोबर कारवाई होईल जर कोणी खोटी माहिती देऊन ऊर्जाच्या राग येत असेल तर त्यांनी नाही रक्कम परत करावी लागू शकते आणि त्यांच्या व कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमची सर्व कागदपत्रे आणि माहिती ही खरी असली पाहिजे.

हे ही वाचा :: Post office insurance plan: पोस्ट ऑफिसची योजना बदलू शकते तुमचं भविष्य! ₹3057 गुंतवा आणि मिळवा ₹43 लाख टॅक्स फ्री!👇👇👇      

ladki bhin yojana: किती महिलांना मिळाला लाभ

लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यावधी महिलांना लाभ मिळालेला आहे आतापर्यंत2.4 कोटीहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा मिळाला आहे 2024 पासून चालू झालेली या योजनेने 12 हप्त्याचे वितरण पूर्ण केले आहे प्रत्येक पात्र महिलेला आतापर्यंत एकूण 18 हजार रुपये मिळालेले आहे. सरकारने तब्बल 28290 कोटी रुपयांची तरतूद केली आहे जुलै 2025 च्या हप्त्यांसाठी 2.984 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत.

ladki bhin yojana: जून आणि जुलै चे तीन ₹3000 रुपये मिळणार?

 बऱ्याच महिलांना जून महिन्याचा हफ्ता मिळालेला नाही बऱ्याच अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे जून चा हप्ता बऱ्याच महिलांना मिळालेला नाही आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे ज्या मुलांना घेऊन जा हफ्ता मिळालेला नाही त्यांना जून आणि जुलै चे पैसे एकत्रितपणे येणार आहे अशी शक्यता आहे हे पैसे येत्या काही दिवसात तुमच्या खात्या जमा होईल त्यामुळे तुम्ही तुमचे बँक खाता तपासत रहा जर तुम्हाला या युरोशाला मिळाला नसेल तर तुम्ही निश्चित नारीशक्ती दूध या मोबाईल ॲपवर तुमची पात्रता.

निष्कर्ष

लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरले आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500रुपये ची आर्थिक मदत दिली जाते.2025 चा हफ्ता रक्षाबंधनाच्या अगोदर जमा होण्यास सुरुवात झाली असून ज्या महिलांना अजून जाता मिळाला नाही त्यांना एकत्र 3000 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment