Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची फेरपडताळणी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन आता अर्जाची पडताळणी करत आहे.यामधून आता अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे समोर येत आहे. आता यामध्ये काही चे उत्पन्न जास्त आहे. तर काही लाभार्थी महिला या सरकारी कर्मचारी देखील आहे. यामध्ये लाभार्थी महिलांचे अर्ज बाद केले आहेत. आता लाखो महिलांच्या अर्ज बाद झाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे भावना प्राप्त झाले आहे .
परंतु आता याच अपात्र महिलांना शेवटी संधी देणार आहेत या महिलांची पुन्हा एकदा शेवटची फेर पडताळणी केली जाणार आहेत. या पडताळणी मध्ये ज्या महिला खरंच पात्र आहेत त्यांना लाभ मिळणार आहेत.ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. अशा महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
हे ही वाचा :: Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार👇👇
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील महिलांचे आता राज्यस्तरावर अर्जाची पडताळणी केली गेली आहे यातील ज्या महिला अपात्र ठरले आहेत अशा महिला ंच्या अर्जाची पुन्हा पडताना केली जाणार आहे महिला व बाल विकास विभागाकडून ही फेर पडताळणी केली जाणार आहे या पडताळणी दरम्यान महिलांनीही प्रतिसाद द्यावा. असा आव्हान महिला व बाल विकास विभागाने दिले आहे.
Ladki Bahin Yojana: या योजनेचा उद्देश
या पडताळणी दरम्यान ज्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र आहेत अशाच महिलांना आता प्रत्येक महिन्याला ₹1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनवणे आहे. त्यामुळे ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.
हे ही वाचा :: PM Awas Yojana 2025 यादी जाहीर! तुमचं नाव आहे का लिस्टमध्ये? लगेच तपासा!👇👇👇👇👇👇
निष्कर्ष
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ज्या महिला पात्र ठरले आहेत. त्यांना दिलासा मिळणार आहे.ज्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा फेर पडताळणी होणार आहे. महिला व बाल विकास विभागाने अपात्र महिलांबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे लाखो महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. आणि ज्या महिला या योजनेसाठी खरंच पात्र आहेत. अशाच महिलांना या योजनेचा आर्थिक ला मिळणार आहे.