Ladki Bahin yojana 500 rupees update: लाडकी बहीण योजनेमध्ये मिळणार आता 500 रुपये महिना!

Ladki bahin yojana 500 rupees update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब कुटुंबातील विवाहित महिला,विधवा, घटस्फोटीत महिला आणि कुटुंबातील अविवाहित महिलांना दर महिन्याला सरकार₹1500 रुपयाची आर्थिक मदत देते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत₹13500 रुपये देण्यात आले आहे. Ladki bahin Yojana योजनेच्या एप्रिल महिन्या मधला 10वा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये वितरित केल्या जाणार आहे.

ही योजना 28 जून 202 रोजी महाराष्ट्राच्या अंतिम अर्थसंकल्पात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केली होती. परंतु कोट्यावधी लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारने धक्का दिला आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये ऐवजी आता 500 रुपये दर महिन्याला देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

Ladki bahin yojana 500 rupees update: 8 लाख महिलांना मिळणार पाचशे रुपये

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनात पात्र असलेल्या महिलांना आठ लाखाहून अधिक महिलांना आता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹500 रुपये दिले जाणार आहे दरमहा. हा बदल एप्रिल महिन्याच्या 10व्या हफ्ता पासून लागू होणार आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकीबहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना आता एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यापासून दरमहा₹1500 रुपये ऐवजी आता ₹500 रुपये येणार आहे. मागच्या महिन्यातील अनेक महिलांना₹1500 रुपये देण्याऐवजी₹500 देण्यात आले होते. परंतु आता सर्व लाभार्थी महिलांना₹500 देण्यात येणार आहे. हे अपडेट आता एप्रिल महिन्यात पूर्णपणे लागू होणार आहे.

जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल, आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल ,तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखांमध्ये आम्ही लाडकी बहीण योजना 500 रुपये अपडेट याबद्दल सर्व माहिती दिली आहे, तसेच डाव्या अपत्याची स्थिती कशी चेक करायची, इत्यादी माहिती थोडक्यात सांगणार आहोत त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हालाही लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्ताची माहिती मिळेल.

Ladki bahin yojana: लाडकी बहीण योजना तपशील

  • 1. योजनेचे नाव-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
  • 2. कोणी सुरू केली-माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • 3. योजना ची सुरुवात-28 जून जून 2024
  • 4. लाभार्थी-महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
  • 5. वय मर्यादा-21 वर्ष ते 65 वर्ष
  • 6. उद्देश-आत्मनिर्भर बनवणे
  • 7. लाभ-दरमहा 1500 रुपये
  • 8. पुढचा हप्ता-एप्रिल महिन्यातला 10वा हप्ता
  • 9. अर्ज प्रक्रिया- ऑनलाइन ऑफलाइन
  • 10. अधिकृत वेबसाईट- लाडकी बहीण योजना

Mukhymantri mazi ladki bahan yojana 500 rupaye update:

महिला आणि बाल विकास आणि महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे.आता पात्र असलेल्या महिलांना दरमहा ₹500 देण्यात येणार आहे.

परंतु, ही आपली सर्व महिलांसाठी आहे का आम्हाला कळवा. राज्यातील अनेक महिलांना pm kisan yojana ₹6000 रुपये आणि आणि राज्य सरकारच्य namo shetkari yojana ₹6000 रुपयांचा लाभ मिळत आहे. या दोन्ही योजनेअंतर्गत, शेतकऱ्याला दरवर्षी ₹12000 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.

लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेनुसार महिला, इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर, अशा महिलांना लाडके बहिण योजनेसाठी अपात्र मानले जाईल. परंतु ज्या महिला शेतकरी आहेत आणि नमो शेतकरी योजना आणि पीएम किसन योजनेचा लाभ घेत असेल, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ दिला जाणार आहे.

लाडकी बहिणी योजनेसाठी पात्रता: ladki bahin Yojana eligibility

  • 1. लाभार्थी महिला हे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • 2. महिलाचं वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष असला पाहिजे.
  • 3. लाभार्थी महिन्यातील कुटुंब हे टॅक्स भरणार नसावा.
  • 4. लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • 5. लाभार्थी महिलेच्या नावावर चार चाकी वाहन नसले पाहिजे.
  • 6. यावरती महिलेची बँक खाते हे आधार कार्ड शी लिंग असणे आवश्यक आहे.

Ladki bahin Yojana budget: लाडकी बहीण योजनेचे बजेट झाले कमी

महाराष्ट्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 28 जून 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती . आणि लाडकी बहीण योजना ही सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्री यांनी लागू करण्यात आली होती या काळामध्ये राज्य सरकारने लाडके बहिणी योजनेसाठी 46000 कोटी रुपयांचे बजेट वाटप केले होते.

परंतु आत्ताच झालेल्या 2025-2026 च्या अर्थसंकल्पना अर्थसंकल्पनात कपात करण्यात आली आहे. या वर्षाच्या अर्थसंकल्पनात फक्त 35000 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षापेक्षा 10000कोटी कमी आहे.

Ladki bahan yojana update: 10 वा हफ्ता कधी मिळणार?

एप्रिल महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा 10वा आता हा वितरण केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला आणि बालविकास विभागाने, एप्रिलच्या दहाव्या हाताची यादी जाहीर केले आहे ती यादी महिला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तपासू शकता.

या यादीनुसार राज्यातील 2 कोटी46 महिला लाडके बहीण योजनेसाठी पात्र असते. आणि या महिलांना एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्तयाचे 1500 रुपये मिळते. काय म्हणतो हे पैसे मिळवण्यासाठी महिलांना बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

Ladki bahin yojana 10th installment date अंतर्गत योजनेचा दहावा हप्ता हा अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर 30 एप्रिल ला दिला जाईल, यासोबतच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ₹1500 रुपये देण्याऐवजी₹500 रुपये दिले जाणार आहे.

Ladki bahan yojana application status: लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे चेक करावे?

महाराष्ट्रात सरकारद्वारा लाडकी बहिणी योजनेचे अपात्र अर्ज नाकारले आहेत. अपात्र महिलांना आता दहावा हप्ता देणार नाही. महिलांचा अर्ज प्रोजेक्ट झाला की नाही हे कसे चेक करायचे ते खालील प्रमाणे आहे तुम्ही खालील प्रमाणे स्टेप फॉलो करून तुमचा अर्जाची स्थिती चेक करू शकता.

  • 1. सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • 2. त्यानंतर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा. लॉगिन मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर बनवलेल्या अर्जावर क्लिक करा.
  • 3. तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल तेथून तुम्ही अर्जाची स्थिती चेक करू शकता.

माझी लाडकी बहीण योजना 500 रुपये अपडेट FAQ

1.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलेला किती पैसे मिळणातील?

माझी लाडकी बहिणी योजना 500 रुपये अपडेट केल्यानंतर नमो शेतकरी योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहा 500 रुपये आणि इतर महिलांना₹1500 रुपये मिळतील.

Leave a Comment