Ladki Bahin Yojana 8th Hafta Update 2025: लाडकी बहिण योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana 8th Hafta Update 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी योजना महायुतीच्या सरकारने जुलै 2024 मध्ये राज्यामध्ये सुरू केले आहे. या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयाची आर्थिक मदत मिळते. त्यामुळे महिला या योजनेमुळे खूप आनंदी आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना एकूण सात हप्ते खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकूण 10,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र आता आठवा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून आहे. तर सविस्तरपणे आपण बघूया आठवा आता कधी मिळणार.

Ladki Bahin Yojana 8th Hafta Update 2025: लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना “Ladki Bahin Yojana” महाराष्ट्र मध्ये महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये राज्यामध्ये सुरू केले आहे. Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये खूप चर्चेत ठरले आहे. या योजनेमुळे लाडक्या बहिणी खूप आनंदी आहे. कारण की या योजनेमध्ये लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत सात हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. एकूण 10,500 रुपये रक्कम महिलांच्या खात्यावरती मिळाली आहे. तर आता आठवा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागून आहे.

तर आता लाडकी बहीण योजनेत पात्र लाडक्या बहिणींना 25 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर 25 फेब्रुवारी पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता जमा होण्याला सुरुवात होणार आहे. ची माहिती येत आहे. त्या माहितीनुसार अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या चेक वरती सही केली आहे. आणि महिला व बाल विकास विभागाकडे लाडकी बहीण योजना चे पैसे ट्रान्सफर केले आहे.

Ladki Bahin Yojana 2025

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
चालू करणार केंद्रमहाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झालीजुलै 2024
योजनेत पात्रताआर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय
योजनेमध्ये मिळणारा लाभदरमहा 1500 रुपये
अधिकृत वेबसाईटladakibahin.maharashtra.gov.in

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana 8th installment 2025: लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार जाणून घ्या तारीख

Ladki bahin Yojana: या योजनेत अपात्र महिलांची पडताळणी राज्य सरकारने सुरू केले आहे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची घोषणा केली. त्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र बऱ्याच अपात्र लाडक्या बहिणीने या योजनेमध्ये फॉर्म भरून लाभ घेतला. मात्र राज्य सरकारने यावर्षी कठोर कारवाई सुरू केले आहे. त्या अपात्र लाडक्या बहिणी आहे त्यांना आता योजनेतून रद्द करत आहे.

तर लाडक्या बहिणींचा आठवा हप्ता मिळणार आहे पण मात्र बराच अपात्र लाडक्या बहिणी या योजनेतून रद्द करण्यात आले आहे. त्या लाडक्या बहिणींना आता आठवा हप्ता मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत नऊ लाख महिला अपात्र करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana: या योजनेत 9 लाख महिला अपात्र? यामुळे सरकारचे 945 कोटी रुपयांची बचत होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांनी लाडकी बहिण योजना अपात्र असून देखील फायदा घेतला आहे. त्या महिलांना आता योजनेतून रद्द करायला सुरुवात झाली आहे. म्हणजे एकूण या योजनेमध्ये 9 लाख महिला अपात्र होऊ शकतात.

यापूर्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकार याद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनेक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला योजनेमधून अपात्र करण्यात आले आहे. असे एकूण 5 लाख महिला या योजनेत अपात्र ठरले आहे. आणि आता फेब्रुवारी मध्ये चालू असलेली पडताळणी मध्ये लाडक्या बहिणींची 2 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. अशी अधिकृत माहिती सूत्रातून मिळत आहे.

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचारी महिला, दिव्यांग महिला अशा एकूण दोन लाख महिला या योजनेतून अपात्र ठरणार आहे. लाडकी बहिण योजना मध्ये अपात्र लाडक्या बहिणींची संख्या वाढत असल्यामुळे सरकारला 945 कोटी रुपयांची बचत मिळू शकते अशी माहिती सूत्रातून मिळत आहे.

Ladki Bahin Yojana या योजनेमध्ये 40 लाख महिला होणार अपात्र ?

केंद्र सरकार आणि राज्य सरकार मध्ये चालवण्यात येणाऱ्या सरकारी अनेक योजनांचा जर लाभ घेत असेल तर लाडकी बहीण Ladki Bahin Yojana योजनांमध्ये त्या महिला अपात्र ठरले आहे. जसे की संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना या योजनेचा जरी लाभ घेत असेल त्यांना योजनेतून रद्द करण्यात आले आहे.

1. संजय गांधी निराधार योजना: 2 लाख 30 हजार महिला यातून रद्द करण्यात आले आहे.
2. वय वर्ष 65 वर्षाच्या वरती महिला: 1 लाख 10 हजार महिला योजनेतून रद्द करण्यात आले आहे.
3. महिलांच्या घरातल्या व्यक्तीकडे चार चाकी वाहने नमो शेतकरी योजना, स्वतः नावे मागे घेणारे महिला: 1 लाख 60 हजार .
4. फेब्रुवारीमध्ये पडतळणी केलेल्या योजनेत अपात्र महिला: 2 लाख महिला अपात्र ठरल्या
5. सरकारी कर्मचारी, आणि दिव्यांग मधून अपात्र ठरलेल्या महिला : 2 लाख

Ladki bahin Yojana या योजनेमध्ये “E-KYC” ई- केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे

मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना लाडकी बहीण योजना चा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने नवीन नियम आणि निकष लागू केले आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून लाभ मिळाला आहे. तर त्या महिलांच्या पडताळणी सुरू झालेले आहे. पात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून रद्द करण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनांमध्ये लाभ मिळवायचा असेल तर राज्य सरकारने जून आणि जुलै या महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनाची E-KYC ई-केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. ज्या महिला ई- केवायसी करतील त्याच महिला या योजने मध्ये पात्र राहणार आहे. यासाठी तुम्हाला एक केवायसी बँकेमध्ये जाऊन करावा लागणार आहे. एक जून ते एक जुलै पर्यंत बँकांमध्ये ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आला आहे.

Leave a Comment