Ladki bahin Yojana 8th installment update: लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याला सुरुवात, तुमचा जमा झाला की नाही करा असा चेक

Ladki bahin Yojana 8th installment update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मुलींसाठी गुड न्यूज. आज पासून माझी लाडकी बहीण योजनेची पैसे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आठवा आता वाटप करवा म्हणून, महिला व बाल विकासविभा 3490 कोटी निधी देण्यात आला .जेणेकरून पात्र महिलेला आठवा हप्ता लवकरात लवकर दिला जावा सगळ्या लाडक्या बहिणीच्या मनात प्रश्न पडला आहे. की आठवा हप्ता कधी जमा होणार आहे .तर आठवा हप्ता कधी जमा होणार आहे, हे आपण खालील लेखांमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत आठवा हप्ता घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहे, हा आता कधी येणार आहे चला तर खाली लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया.

Ladki bahan yojana 2025:

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना
कुणी सुरू केलीमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवातजुलै 2024
लाभार्थीराज्यातील महिला वर्ग
वय मर्यादा21 ते 65 वर्ष
उद्देशमहिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवणे
लाभदरमहा ₹1500
अर्ज पद्धतऑनलाइन

Ladki bahin Yojana 8th installment update: 8वा आता कधी मिळणार?

डिसेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना सातवा हप्ता मिळाला होता.2 कोटी 46 लाख महिलेच्या खात्यामध्ये 1500 हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ही संख्या कमी झाली. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये लाडके बहिण योजनेमधून पाच लाख महिला वगळण्यात आल्या. महिला व बाल विकास मंत्रालयाने या महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र नसेल अशा महिला या योजनेसाठी या योजनेतून वगळण्यात येतील असे सुद्धा सांगितले होते.

त्याचप्रमाणे महिलांची पडताळणी करून  जानेवारी महिन्यात पाच लाख महिला बाल विकास मंत्रालयाने या योजनेतून वगळलया आहे. साधारणपणे 2 कोटी 37लाख महिलांना आठवा हप्ता मिळणार आहे. असा अंदाज वर्तवला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निकशाच्या आधारे लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू केली आहे. या पडताळणी अंतर्गत आतापर्यंत बऱ्याच महिला वगळले आहेत. त्यामुळे सातव्या हप्त्याच्या तुलनेत आठव्या हप्त्यामध्ये बऱ्याच महिला कमी आहे.

आठवा हप्ता हा कमी महिलांना मिळणार आहे असे समोर आले आहे या पडताळणीमुळे. आठवा हप्ता हा महिलांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळणार अशी बातमी समोर आली आहे. त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र असतील त्याच महिलांना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana 8th Hafta Update 2025: लाडकी बहिण योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर

निष्कर्ष: Ladki bahan yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये सुरू केले आहे. या योजनेचा मुख्य उद्देश लाडक्या बहिणींना स्वलंब बनवण्यासाठी राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाते. ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे लाडक्या बहिणीच्या खात्यात पाठवले जातात. या योजनेमुळे राज्यातील लाडक्या बहिणी अत्यंत आनंदी आणि सुखी आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment