Ladki bahin Yojana April Hafta 2025: लाडक्या बहिणीचे टेन्शन वाढलं! या लाडक्या बहिणींना मिळणार नाही एप्रिल हप्ता

Ladki bahin Yojana April Hafta 2025: मुख्यमंत्री माझ लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर राज्यांमध्ये सुरू केले आहे. या योजनेत काही निकष आणि नियम लावण्यात आले होते. ज्या महिलांनी नियम आणि नकाशात न बसतानी देखील फॉर्म भरला होता त्या महिला यामधून रद्द करण्यात आले आहे. तर आता त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता मिळणार नाही? तर आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजना

  • योजनेचे नाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी
  • योजनासुरू करणारे केंद्र: महाराष्ट्र राज्य
  • योजनेत मिळणारा लाभ: दरमहा ₹1500
  • योजनेची पात्रता: लाभार्थी महिलांचे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न, इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • योजनेची वयोमर्यादा: 21वर्षे ते 65 वर्षे पर्यंत
  • योजनेचे पैसे कसे दिले जातात: DBT प्रणाली द्वारे
  • अधिकृत वेबसाईट – लाडकी बहीण योजना

Ladki bahin Yojana eligibility: लाडकी बहीण योजनेची पात्रता काय ?

  • 1.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्याच्या असणे अनिवार्य आहे.
  • 2. राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटी आणि निराधार महिला, आणि त्याचबरोबर घरातील एक अविवाहित महिलासाठी योजना असणार आहे.
  • 3. लाडकी बहीण योजनेत लाभ घेणारे महिलाचे वय 21 वर्षे ते 65 वर्ष असणे आणि आवश्यक आहे.
  • 4. लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या महिलांचे खाते आधार काढणार लिंक असणे अनिवार्य आहे.
  • 5. लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.

Ladki bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अपात्र महिला कोणत्या?

  • 1. लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्या महिला. योजनेत बसत नाही.
  • 2. जर लाभार्थी व्यक्ती टॅक्स आयकर दाता असेल. त्या देखील महिला यासाठी अपात्र आहे.
  • 3. महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल त्या दखील महिला या योजनेमध्ये अपात्र आहे.
  • 4. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याद्वारे सरकारी योजनेचा लाभ घेत असेल त्या महिला देखील यासाठी अपात्र आहे.
  • 5. लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील आमदार खासदार असेल त्यादेखील महिला या योजनेसाठी अपात्र आहे.
  • 6. लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चार चाकी वाहने( ट्रॅक्टर वगळता) नावावरती असतील त्या महिला देखील यामध्ये अपात्र आहे.

Ladki bahin Yojana: कोणत्या महिलांना एप्रिल हप्ता मिळणार नाही ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य मध्ये खूप चर्चेत आहे. लाडकी पेन योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1500 रुपये दिले जातात. तर आतापर्यंत या योजनेमध्ये नऊ हप्ते महिलांच्या खात्यामध्ये यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. तर आता एप्रिल हप्ता कधी मिळणार? याकडे महिलांचे लक्ष लागलेल आहे. तरी यादरम्यान आता ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता त्या महिलांना आता एप्रिलचा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहिण योजनेचे निकष:

लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस यामध्ये निकष लावण्यात आले होते. ज्या महिला या निकषात बसत होत्या त्या महिलांना योजनेत लाभ मिळत आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. अशा महिलांना या योजनेत फॉर्म भरता येत होता. मात्र ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या महिला यामध्ये अपात्र ठरले आहे. 1. महिलांच्या कुटुंबात चार चाकी वाहने नसावी. 2. महिला सरकारी नोकरीला नसावी.3. आणि लाभार्थी महिला महाराष्ट्राचे रहिवासी असावी.असे निकषांमध्ये लाडकी बहीण योजनेत ठेवण्यात आले होते.

या सर्व निकषांच्या महिला बसत आहे त्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चा लाभ मिळत आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची कशात न बसतांनी जरी अर्ज केला असेल त्या महिलांचा अर्ज बाद झाला आहे. तर लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत नऊ लाख महिला अपात्र करण्यात आले आहे. मात्र लाडकी बहीण योजनांमध्ये मार्च महिन्यातील अपात्र झालेल्या महिलाची यादी याबाबतची कुठलीही माहिती समोर आली नाही. मात्र लाडकी बहिण योजनातून पास झालेल्या महिला त्यांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही.

Ladki bahin Yojana April Hafta 2025: लाडक्या बहिणींना एप्रिल हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दहा हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये यशस्वीपणे जमा झाले आहे. म्हणजे एकत्रित ₹13,500 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. मात्र एप्रिल हप्ता ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागलेला आहे.

लाडकी बहीण योजनेचा एप्रिलच्या महिन्याच्या हप्ताची अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. लाडकी बहिण योजनेचा एप्रिल चा हप्ता लांबणीवरती आहे. लाडके बहिण योजनेत पात्र महिलांचे उत्पन्नाचे पडताळणी सुरू आहे ती झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो.

निष्कर्ष: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये राज्यामध्ये सुरू झाली. या योजनेत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये रक्कम खात्यावर जमा केले जातात. आतापर्यंत लाडक्या बहिणींना ₹13,500 ही रक्कम मिळाले आहे. म्हणजेच एकत्रित नऊ हप्ते खात्यावरती जमा करण्यात आले आहे. आणि आता एप्रिलचा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता आहे. मात्र एप्रिल हप्ता प्ता कधी मिळणार अशी अधिकृत माहिती कुठेही देण्यात आले नाही. एप्रिलचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे.

Leave a Comment