Ladki bahin Yojana April Hafta Instalment 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यावरती यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. म्हणजेच एकत्रित 13,500 महिलांना आतापर्यंत मिळाले आहेत. मात्र आता एप्रिल हप्ता कधी मिळणार? याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर या विषयी महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. तर एप्रिल चा हप्ता कधी मिळणार? आणि किती तारखेला मिळणार सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
Ladki bahin Yojana April Hafta Instalment: लाडक्या बहिणींना 10वा हप्ता वितरण
- योजनाचे नाव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
- योजनेत मिळणारा लाभ – दरमहा ₹1500
- योजना कोणी सुरू केली – माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- योजनाची अंमलबजावणी – 28 जून 2024 रोजी
- लाभार्थी महिला – महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावे
- योजना चा उद्देश – महिलांना सशक्तिकरण आणि स्वालंबी बनवणेयोजनेत मिळालेले हप्ते – 9 हप्ते
- योजनेचा पुढील हप्ता- एप्रिलचा 10वा हप्ता
- मिळालेले एकूण रक्कम – ₹13,500
- योजनेचा अर्ज – ऑनलाइन आणि ऑफलाइन
- अधिकृत वेबसाईट – लाडकी बहीण योजना
Ladki bahin Yojana April Hafta Instalment: एप्रिल चा हप्ता किती तारखेला मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत नऊ हप्त मिळाले आहे. मात्र आता लाडक्या बहिणींना दहावा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. तर हा एप्रिल चा हप्ता अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे.
म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना 30 एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे. मात्र लाडकी बहीण योजनांमध्ये दहाव्या हप्ता मिळण्या अगोदर या योजनेत आता संख्या वाढणार की घट होणार? याकडे आता राज्याच्या लक्ष लागलेला आहे. मार्च मधील महिन्याची संख्या वाढली होती.
महाराष्ट्र राज्य सरकारने महिलां सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi ladki bahin Yojana) महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केले आहे. या योजनेची अंमलबजावणी 28 जून 2024 मध्ये करण्यात आले आहे. आणि ही योजना राज्यामध्ये जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आले आहे.
लोकसभे निवडणुकीत अपयश आल्यामुळे महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुरू केली आहे. या योजनेमुळे महायुतीला मोठा फायदा झाला आहे. आणि ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरले आहे.
जानेवारी 2025 पासून च महिला लाडके पण योजनेत पात्र ठरला आहे त्या महिलांची पडताळणी करण्यात येत आहे. कारण की लाडकी बहीण योजना निकषात न बसतांनी देखील लाडक्या बहिणींचा फायदा घेतला आहे. हा प्रकार सरकार पुढे आल्यामुळे सरकारने पडताळणी सुरू केले आहे. ज्या महिला यामध्ये अपात्र ठरले आहे त्यांना आता पुढील हप्ते मिळणार नाही. मात्र लाडक्या बहिणींना जे पैसे मिळाले आहे ते पैसे वापस घेतले जाणार नाही. मात्र पुढील मिळणारा लाभ त्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही. तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत नऊ लाख महिला अपात्र ठरले आहे.
Ladki bahin Yojana April Hafta Instalment 2025: अक्षय तृतीया या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना 10वा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याचे शक्यता आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात 30 एप्रिल पर्यंत दहावा हप्ता जमा होऊ शकतो.
विशेष म्हणजे आता लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्यामध्ये महिलांची संख्या वाढणार की घटणार? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. कारण की मागील मार्च मधील लाडकी बहीण योजनेचे संख्या काही प्रमाणात वाढली होती. मात्र लाडकी बहीण योजनेत 10वा हप्ता किती महिलांच्या खात्यात जमा होणार याकडे आता लक्ष लागलेला आहे.
Ladki bahin Yojana April Hafta eligibility: लाडकी बहीण योजनेची पात्रता काय?
- 1. लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- 2. महिलाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे.
- 3. महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरीला नसावे.
- 4. ट्रॅक्टर वगळता महिलांकडे चार चाकी वाहने नसावे.
- 5. लाभार्थी महिलांचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष पर्यंत असावे.
- 6. लाभार्थी महिलाचा आधार कार्ड बँकेला लिंक असावे.
- 7. लाभार्थी महिलांनी इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (संजय गांधी निराधार योजना, पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना इत्यादी)
Ladki bahin Yojana April Hafta Instalment 2025 FAQ : या योजनेत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न?
1. लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली?
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै 2024 मध्ये योजना सुरू केली.
2. या योजनेची पात्रता काय?
लाभार्थी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे असावी आणि तिचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
3. लाडकी बहिण योजनेत किती रक्कम मिळते?
लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा दीड हजार रुपये रक्कम थेट DBT डीबीटी प्रणाली द्वारे बँक खात्यात पाठवली जातात.
4. लाडकी बहीण योजनेत वयोमर्यादा किती ?
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे असावे.
5. लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय?
राज्यातील महिलांना सक्षमीकरण आणि स्वालंबी बनवण्याचा उद्देश या योजनेत आहे.
6. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये कधी मिळणार?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर मिळणार आहे.
7. लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल च हप्ता हा अक्षय तृतीया या दिवशी मिळणार आहे. म्हणजेच 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळू शकतो.
निष्कर्ष: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर राज्यांमध्ये सुरू केले आहे. या योजनेत महिलांना दरमहा दीड हजार रुपये रक्कम मिळते. या योजनेमुळे राज्यातील महिलांना सक्षमीकरण आणि स्वालंब बनवण्याचा उद्देश महायुती सरकारचा आहे. या योजनाची मिळणारे रक्कम ही महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाते. DBT प्रणाली द्वारे ही रक्कम बँक खात्यात पाठवले जातात. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते यशस्वीपणे बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र आता दहावा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. ते देखील एप्रिलच्या तीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकते.