Ladki bahin Yojana April Hapta: लाडक्या बहिणीला एप्रिल हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या तारीख

Ladki bahin Yojana April Hapta: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एकूण या योजनेत 13,500 महिलांना मिळाले आहे. मात्र आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागून आहे. लाडकी पण योजना मध्ये 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी मोठी बातमी समोर येत आहे. तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर लाडक्या बहिणींना दहावा हप्ता कधी मिळणार आहे. सविस्तर आपण खालील लेखांमध्ये जाणून घेऊया.

Ladki bahin Yojana April Hapta: लाडकी बहीण योजना चा एप्रिल हप्ता कधी मिळणार ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते त्यांच्या खात्यावर वरती यशस्वीपणे जमा करण्यात आले आहे. एकूण 13500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा करण्यात आले आहे. मात्र आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागलेलं आहे.

तर पुढील मिळणारा दहावा हप्ता हा एप्रिल महिन्यात श्रीराम नवमी या दिवशी मिळण्याचे शक्यता आहे. अशी मोठी बातमी समोर येत आहे. तर या अगोदर महिलांना आठवा हप्ता महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. तर आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये श्रीराम नवमीनिमित्त लाडक्या बहिणींना ₹1500 रुपये चा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे.

तर एप्रिल महिन्यामध्ये श्रीराम नवमी ही 06/04/2025 तारखेला आहे. तर लाडके बहन योजनेचे पैसे हे 06/04/2025 ते 10/04/2025 पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैस जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki bahin Yojana 2025: लाडकी बहीण योजना

  • योजनेचे नाव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजना
  • सुरू करणारी सरकार – महाराष्ट्र राज्य महायुती सरकार योजना कधी सुरू झाली – जुलै 2024 रोजी
  • योजनेत मिळणारी रक्कम – दरमहा 1500 रुपये
  • योजनेची पात्रता – आर्थिकदृष्ट्या दुर्बळ/मागासवर्गीय/2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न
  • वयोमर्यादा-21 वर्षे ते 65 वर्षापर्यंत
  • योजनेची रक्कम देण्याचे प्रणाली – डीबीटी प्रणाली द्वारे
  • अधिकृत वेबसाईट – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

Ladki bahin Yojana: या महिलांना मिळणार नाही एप्रिल चा हप्ता !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये अनेक महिलांनी निकषात न बसत असताना लाडकी बहीण योजनांमध्ये फॉर्म भरला होता. आणि त्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे. मात्र सरकारने याविषयी पडताळणी करून यामधील बऱ्याच महिला अपात्र ठरवण्यात आले आहे. याधी लाडकी बहिण योजनेत 9 लाख महिला अपात्र ठरले आहे. तर त्यामधील 5 लाख महिला हा जानेवारी महिन्यामध्ये अपात्र ठरले आहे आणि 4 लाख महिले हा फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र ठरले आहे.

तर मार्च महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनांमध्ये किती महिला अपात्र ठरणार आहे याचे अधिकृत माहिती आणखी मिळाले नाही. विशेष म्हणजे मार्च महिन्यामध्ये 50 लाख महिला अपात्र ठरवल्या जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. त्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरले आहेत तर त्या महिलांना पुढे मिळणारे हप्त्याची रक्कम मिळणार नाही.

नवीन निकषांमध्ये बदल करू नेमकं काय म्हणाले राज्याचे अर्थमंत्री अजित पवार?

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना विषय महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहिणी योजनेत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची रक्कम परत घेतली जाणार नाही. असं देखील त्यांनी म्हटले आहे.

आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. याची खात्री देखील महिलांना दिली आहे. मात्र लाडकी बहीण योजना च्या लाभार्थ्याच्या नियम आणि निकषांमध्ये बदल केले जाऊ शकतात. इशारा देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये पुढे नियम आणि निकष बदलू शकतात.

Leave a Comment