Ladki Bahin Yojana E-KYC: सरकारचा मोठा निर्णय! शेवटची तारीख जाहीर – लगेच करा प्रोसेस

Ladki bahin Yojana Ekyc: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. तर यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहे. केवायसी कशी करायची हे संपूर्ण माहिती आपण सविस्तरपणे या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Ladki bahin Yojana Ekyc: लाडकी बहीण योजना बाबत सरकारचा मोठा निर्णय 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तर यादरम्यानच राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तर लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना आता E-kyc ई केवायसी करणे बंधनकारक असणार आहे. तर राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

हे ही वाचा :: Ladki bahin yojana update: महिलांसाठी खुशखबर डबल धमाका! महिलांच्या खात्यात एकाचवेळी येणार ₹3000👇👇👇

Ladki bahin Yojana E-kyc Last Date : ई केवायसी करण्याचे शेवटची तारीख 

लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर ई केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. तर सरकारने केवायसी करण्यासाठी साधारणपणे दोन महिन्याचा कालावधी दिलेले आहे. या दोन महिन्यांमध्ये लाडकी बहिण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना E-kyc ई केवायसी करणे अनिवार्य आहे. जर लाडक्या बहिणींनी केवायसी केले नाही तर पुढील हप्ते बंद होणार आहे. 

लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी सरकारने अधिकृत वेबसाईट वरती प्रोसेस करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. तर तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन ई केवायसी करून घ्यायचे आहे.

Ladki bahin Yojana E-kyc Document: केवायसी करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार ? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेची ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले महत्त्वाचे कागदपत्रे लागणार आहे. 

  • लाभार्थ्याच्या आधार कार्ड (Aadhar Card)
  • राशन कार्ड ( Ration Card)
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला ( income Certificate)
  • आधार कार्ड लिंक कशाला मोबाईल नंबर (Mobile no)
  • बँक पासबुक ( Bank Passbook ) 

हे ही वाचा :: Mofat Bhandi Yojana: मोफत भांडी संच योजना सुरू! घरगुती भांडी आता सरकार देणार फुकट – जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👇👇👇👇👇

ladki bahin Yojana E-kyc Process: लाडकी बहीण योजनाची ई केवायसी कशी करावी? 

  • 1. सर्वप्रथम तुम्हाला google वरती जाऊन लाडकी बहीण योजनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे. 
  • 2. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पेज ओपन होईल. 
  • 3. या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या अक्षरांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी येथे करा या पर्यावर क्लिक करा.
  • 4. त्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक पेज ओपन होईल, त्या ठिकाणी पात्र लाभार्थी महिलेचा बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे.
  • 5. त्यानंतर खाली तुम्हाला कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या तुम्हाला टाकायचा आहे. 
  • 6. आधार कार्ड वरती ओटीपी आल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर त्याचा वापर करण्यासाठी किंवा ओटीपी देण्यासाठी तुम्ही सहमत आहात का? असा तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल. 
  • 7. तर त्या ठिकाणी तुम्हाला मी यासाठी सहमत आहे या पर्यावर्ति क्लिक करून घ्यायचा आहे. 
  • 8. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी. 
  • 9. तो ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे.
  • 10. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे दिलेले डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे. 
  • 11. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल वरती किंवा कॅम्पुटर वरती लाडकी बहीण योजनाची स्वतः ई केवायसी करू शकता.

🔍 निकर्ष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांसाठी E-KYC करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत जर लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी आपले आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला व राशन कार्ड ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून तात्काळ ई-केवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ही प्रक्रिया सोपी पद्धतीने करता येते. त्यामुळे योजनेचा सातत्याने लाभ घ्यायचा असेल तर शेवटच्या तारखेपूर्वी नक्कीच ई-केवायसी करून घ्या.

Leave a Comment