Ladki Bahin Yojana e-kyc: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या प्रक्रियेत ओटीपी न मिळवल्याच्या तांत्रिक समस्येमुळे आता अनेक लाभार्थी महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतह आहे. वारंवार प्रयत्न करून ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांच्या कामात अडथळा आला होता. ज्यामुळे त्यांच्या मनात योजने चे हप्ते थांबतील की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती. तुम्हालाही केवायसी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Ladki BahinYojana e-kyc: महिला आणि बाल विकास विभागाकडून उपाय योजनांचे आश्वासन
या वाढणाऱ्या चिंतेमुळे आता राज्य सरकारने दिलासादायक पाऊल उचललेले आहे महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी 06 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून या समस्येची गांभीर्याने दखल घेतलेली आहे.
आणि आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की ओटीपी संदर्भात येणाऱ्या तांत्रिक (Technical Glitches) अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आदिती टक्कर यांनी सर्व लाभार्थी महिलांना आश्वासन दिले आहे की लवकरच ही अडचण सुद्धा दूर होऊन ekyc तुमची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होईल.
हे ही वाचा :: लाडकी बहीण योजनाची येथे करा kyc 👇👇👇👇
Ladki Bahin Yojana e-kyc: अडचणी दूर झाल्यावर लाभार्थ्यांना मिळणारे फायदे
ekyc प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर महिलांना महत्त्वपूर्ण फायदे मिळतील करताना ओटीपी सहजपणे प्राप्त होईल आणि प्रक्रिया एका प्रयत्नातच पूर्ण होईल.Aadhaar Authentication पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ कोणताही खंड न पडता चालू राहील.सर्वात महत्त्वाचं म्हणजे ekyc पूर्ण झाल्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरची थकीत हप्ते ₹3000 हजार रुपये वेळेत खात्यात जमा होण्याची सुद्धा शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana e-kyc: लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची सूचना
ekyc प्रक्रिया पूर्ण करणे हे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे लाभार्थी OTP संदर्भात अडचणतात पुरती म्हणून खालील बाबीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
- आपल्या Aadhar कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक सक्रिय असल्याची खात्री करून घ्या.
- आधी कुकृत रित्या अडचण दूर झाल्याची घोषणा होताच वेळ न लावता त्वरित ekyc प्रक्रिया पुन्हा पूर्ण करा.
हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana ekyc: लाडकी बहीण योजनेत मोठं अपडेट! तुमची e-KYC झाली का नाही? 1 मिनिटात असा करा चेक👇👇👇👇
निष्कर्ष
Ladki Bahin Yojana e-kyc: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेत आलेल्या ओटीपी समस्येमुळे अनेक महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला असला तरी, आता राज्य सरकारकडून यावर उपाययोजना सुरू झाल्या आहेत.