Ladki Bahin Yojana Good News 2025: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित ₹3000 रुपये होणार जमा

Ladki Bahin Yojana Good News 2025: राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली याबाबत आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्च 2025 या दोन महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा होणार आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण यामध्ये बघणार आहोत.

Ladki bahin yojana:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये जुलै 2024 पासून चालू करण्यात आले आहे या योजनेत लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश ज्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय महिलांना मदत व्हावी म्हणून राज्यातील माहिती सरकारने ही योजना लागू केली आहे. आयोजनामुळे लाडक्या बहिणींना स्वावलंब बनवण्यासाठी योजना राज्यातील माहिती सरकारने चालू केली आहे. या योजनेची रक्कम ही थेट त्यांच्या बँकेमध्ये जमा केले जातात.

Ladki bahin Yojana 2025

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झालीजुलै 2024
योजनेची पात्रताआर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय लाभार्थी
योजनेत मिळणारा लाभदरमहा ₹1500 रुपये
अधिकृत वेबसाईटमुख्यमंत्री माझीलाडकी बहीण योजना

हे ही वाचा:: Ladki bahin Yojana 8th installment update: लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होण्याला सुरुवात, तुमचा जमा झाला की नाही करा असा चेक

Ladki Bahin Yojana Good News: लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये चालू आहे. याविषयी एक मोठी अपडेट आली आहे. राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये फेब्रुवारीच्या आणि मार्च चे पंधराशे रुपये असे मिळून एकत्रित तीन हजार रुपये रक्कम लवकरच खात्यात जमा केली जाणार आहे.

अनेक दिवसापासून महिलांच्या मनामध्ये प्रश्न चालू होता की फेब्रुवारी चे पैसे कधी मिळणार ? राज्यामध्ये आता लाडकी बहिणी होण्याचे पैसे हे लवकरच खात्यात जमा होणार आहे अशी माहिती देखील महिला व बालविकास मंत्र्यांनी दिले आहे. तर ते पैसे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली आहे.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट ट्विटर वरती एक पोस्ट केली आहे ते आपण बघूया:

राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. तर लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये सन्मान निधी एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये देणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे रक्कम एकत्रित तीन हजार रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हे पैसे जमा केले जातील अशी माहिती देखील आपल्याला मिळत आहे. तर ही रक्कम वितरण सात 7 मार्च पासून वितरण सुरू करणार आहे अशी माहिती देखील मिळत आहे.

Ladki bahin Yojana योजनेत किती महिला अपात्र ठरले आहे?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आतापर्यंत 2 कोटी 46 लाख इतक्या महिला यामध्ये पात्र ठरल्या होत्या. त्या महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे हे रक्कम देखील त्यांना मिळाली होती. डिसेंबर पर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील केले होते.

मात्र जानेवारीमध्ये पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरले आहे. तर आता यामध्ये दोन कोटी 41 महिला पात्र आहे. तर आता त्यामध्ये देखील घट झाल्याची कळत आहे म्हणजेच नऊ लाख महिलांमधून आता अपात्र ठरला गेले आहेत. तर आता ज्या काही अपात्र महिला ठरला आहे तर त्या महिलांना आता पुढील हप्ता मिळणार नाही. आता त्या महिला कायमचे मधून अपात्र ठरल्यामुळे त्यांना कोणताही निधी चाल दिल्या जाणार नाहीत.

निष्कर्ष: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. योजना 2024 मध्ये राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय लाडक्या बहिणींना या योजनेत दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. महिलांना स्वावलंब बनवण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जातात. या योजनेमुळे राज्यातील महिला अत्यंत आनंद आणि खुश आहे. दरमहा लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात. लाडकी बहीण योजनाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment