Ladki bahin Yojana Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थ बजेटमध्ये लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटी रुपयाची तरतूद, काय म्हणाले अर्थमंत्री?

Ladki bahin Yojana Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थ बजेटमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा. तर ह्या अर्थबचत मध्ये कोणकोणत्या घोषणा होणार आहे. सविस्तरपणे आपण बघणार आहोत.

Ladki bahin Yojana Maharashtra Budget 2025: काय म्हणाले राज्याचे अर्थमंत्री अजित पवार?

राज्याचे नवीन सरकार मार्च मधलं अर्थसंकल्प सादर करत आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला आहे. महाराष्ट्राच्या अर्थ बजेट मध्ये महायुती सरकारने अनेक योजनेच्या घोषणा केल्या आहेत. मात्र सर्वांचे लक्ष लाडकी बहीण योजना कडे लागलेला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये पात्र लाभार्थी 2 कोटी ५३ लाख इतक्या महिलांना जुलै 2024 पासून लाभ दिला जात आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत ₹33 हजार 232 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. तर पुढील 2025- 26 या वर्षाकरिता 36 हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे.

लाडकी बहीण योजनात मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यातून काही महिलांनी बीज उपक्रमासाठी या पैशाचा उपयोग केला आहे. अशा महिलांना महिलांसाठी राज्य सरकार विशेष योजना हाती घेण्यासाठी विचार दिन असल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला आहे.

Ladki bahin Yojana 2025: लाडकी बहिण योजना विषयी माहिती

  • योजनेचे नाव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • योजना कोणी सुरू केली – महाराष्ट्र सरकार
  • योजना कधी सुरू झाले – जुलै 2024
  • योजनेत मिळणारा लाभ – दर महा ₹1500 रुपये आर्थिक सहाय्य
  • योजनेत वयाची अट –  18 ते 65 वर्ष वयोगटातील महिला
  • योजनेतील पात्रता- आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे
  • अधिकृत वेबसाईट – लाडकी बहीण योजना

हे ही वाचा :: Ladki Bahin Yojana Good News 2025: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित ₹3000 रुपये होणार जमा

Ladki bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये मिळणार की नाही ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आतापर्यंत 2 कोटी 53 लाख महिला पात्र ठरले आहे. तर या योजनेमध्ये आतापर्यंत झालेला खर्च 23 हजार 232 कोटी इतका झाला आहे. तर लाडकी बहीण योजनेसाठी येणारे 2025- 26 वर्षा करिता राज्य सरकारने 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये अर्थसंकल्पा लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे म्हटले होते.

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते असा उपस्थित प्रश्न केला जात आहे. मात्र लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाले होते त्यावेळेस लाडक्या बनण्यासाठीची तरतूद केली होती. तेच तर 2025- 26 करिता राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ₹2100 रुपये मिळणार नाही हे स्पष्ट होत आहे.

लाडकी बहीण योजना विषयी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पामध्ये आपण ही रक्कम ₹2100 रुपये देऊ असे कुठेही म्हटले नव्हते. राज्य सरकारने घोषणा केल्या आहे. जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये करू असे कुठेही सांगण्यात आलं नव्हते. त्यांनी असेही म्हटले आहे की जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या संदर्भात विचार करतील. मंत्रिमंडळ याविषयी विचार करेल अशी महिला व बाल विकास मंत्री आदिती तत्कारी यांनी म्हटलं आहे.

Ladki bahin Yojana: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाडकी बहीण योजना विषयी काय म्हणाले?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चा निधी कधीच बंद पडणार नाही. आणि योजना आम्ही बंद पडून देणार नाही. लाडकी बहीण योजना मिळणारा आर्थिक सहाय्यातून महिलांना स्वावलंबी व्हावे असे नियोजन केले आहे.

लाडक्या बहिणींना 2025-2026 करिता 36 हजार रुपये कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. मात्र लाडकी बहीण योजना च्या ज्या घोषणाची प्रतीक्षा सर्वजन करत होते हे मात्र या अर्थसंकल्पात करण्यात आली नाही.

लाडक्या बहिणीला या योजनेत दिली जाणारी पंधराशे रुपये ची रक्कम ₹२१०० रुपये करण्यासंदर्भात घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली नाही. त्यावरती महायुतीच्या प्रमुख नेत्याची पत्रकार परिषद पार पडली त्यामध्ये 21 रुपये कधी मिळणार असा प्रश्न करण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकार परिषद मध्ये उपस्थित होते.

निष्कर्ष: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये राज्य सरकारने चालू केले आहे. या योजनेत महिलांना स्वावलंब बनवण्यासाठी योजना राज्य सरकारने चालू केली आहे. योजनेत दरमहा ₹1500 हजार रुपये दिली जाते. या योजनेत मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमध्ये बऱ्याच महिलांनी उद्योग सुरू केले आहे. या योजनेमुळे राज्यातील महिला अत्यंत आनंदी आहे.

Leave a Comment