Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: लाडकी बहीण योजना विषयी अजित पवार यांनी केले सभागृहात मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. या योजनेचा अर्थ हा मला सभागृहात सांगायचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या योजनेविषयी असं देखील म्हणाले की या योजनेकडे बघत असताना राज्याला अर्थव्यवस्थेला काय मिळणार आहे. याचा देखील मी विचार करतो. तर अर्थमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजना विषय काय म्हणाले सविस्तर आपण खाली लेखांमध्ये बघणार आहोत.

Ladki Bahin Yojana on Ajit Pawar Update: उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात काय म्हणाले?

महायुतीच्या सरकारमध्ये चालू केलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरले आहे. तर अशा मध्ये लाडकी बहीण योजना विषयी विरोधकांच्या टीका होतच आहे. की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे.  असा आरोप देखील विरोधक करत आहे.

तर याविषयी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहांमध्ये मोठ्या घोषणा केला आहे. तर यावर विरोधकांना प्रतिउत्तर दिला आहे. यावेळी बोलताना अजित पवार असे देखील म्हणाले आहे क लाडकी बहीण योजना आहे तुमच्या मनातून जात नाही. तर लाडकी बहीण योजना ही महायुतीची योजना झाली आहे. लाडकी बहीण योजना मध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत मात्र ही योजना आम्ही बंद पडून देणार नाही असे देखील अजित पवार म्हटले आहे.

हे ही वाचा:: Ladki bahin Yojana Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थ बजेटमध्ये लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटी रुपयाची तरतूद, काय म्हणाले अर्थमंत्री?

Ladki bahin Yojana 2024: लाडकी बहीण योजना कोणी सुरू केली आणि कधी सुरू झाली?

  • योजनेचे नाव – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
  • योजना सुरू करणारे केंद्र – महाराष्ट्र राज्य (महायुती सरकार)
  • योजना कधी सुरू झाली – जुलै 2024
  • योजनेची पात्रता – लाभार्थी महिलांचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असावे.
  • योजनेत मिळणारा लाभ – दरमहा ₹1500 रुपये
  • अधिकृत वेबसाईट – लाडकी बहीण योजना

Ladki bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणींना सक्षमीकरणासाठी कर्ज योजना आणणार

राज्याचे उपमुख्यमंत्री व तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणीसाठी आर्थिक मदतीपुरतीच मर्यादित राहणार नाही तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केले आहे. आणि यामध्ये आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी यामध्ये आणखी बदल करण्यात येईल.

तर लाडकी बहीण योजनांमध्ये आता लाडक्या बहिणींना ₹1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. तर यामध्ये आता लाडक्या बहिणींना कर्ज योजना आणण्यासाठी सरकार सज्ज आहे. असे देखील राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही फक्त मदतीसाठीच राहणार नाही तर लाडक्या बहिणींना सत्यम बनवण्यासाठी आम्ही पुढचे पाऊल उचलणार आहोत. तर हा थोडा फार पैसा नाही तर लाडक्या बहिणींना 45 हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे. या माध्यमातून लाडकी बहिणी सक्षम बनणार आहे. तिच्या कुटुंबाला योजनेचा हातभार लागेल. आणि त्यातून हा पैसा राज्याचा अर्थव्यवस्थेमध्ये मदतीस होईल. आणि त्यामुळे राज्याला थोडाफार अर्थव्यवस्थेला मदत मिळेल.

Maharashtra Budget 2025: शेती आणि अर्थव्यवस्थेत काय बदल झाले?

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाविषयी प्रमुख तरतूद करण्यात आले. 2023- 24 मध्ये कृषी विभागामध्ये विकासदर हा 3.3 % होता. तर तोच दर हा 2024- 25 मध्ये कृषी चा विकास दर हा 8.7 % इतका झाला आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक दर दिल्यामुळे हा टक्केवारी वाढली आहे.

तसेच कृषी क्षेत्राला आधुनिक क्षेत्राचा वापर करून शेतीला मदत मिळते. जसे की आधुनिक क्षेत्रामध्ये AI  वापर करून आणि तसेच जलयुक्त शिवार, एक तालुका एक बाजारपेठ, सिंचनाचा वापर करण्यासाठी नदी जोड प्रकल्प. सिंचन प्रकल्प महाराष्ट्र मध्ये सुधारणा, आणि बांबूची लागवड,

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वॉटर ग्रेड सारख्या कार्यक्रमासाठी तरतूद केले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विषय सल्ला देण्यासाठी आणि त्याचबरोबर AI  वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी यंत्रणा वापरण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी येत्या दोन वर्षांमध्ये 500 कोटी रुपयांची खर्च राज्य सरकार करणार आहे.

Leave a Comment