Ladki Bahin Yojana Ruler list: लाडकी बहीण योजनेची ग्रामीण यादी ही महिला व बाल विकास विभागाने 2025 मधील अर्थसंकल्पानंतर ग्रामीण भागामध्ये राहत असलेल्या लाभार्थी महिलांची माझी लाडकी बहीण योजनेची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादी अंतर्गत ग्रामीण भागामधील राहत असलेल्या विधवा, विवाहित, घटस्फोटीत, निराधार आणि कुटुंबांमधील अविवाहित पात्र महिलेची लाडकी बहीण योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे.
अलीकडेच, महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या अर्जाची पुनर तपासणी केली आहे . महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे की नाही, लाभार्थी महिलेचे वय इत्यादी बाबी तपासण्यात आले आहेत. यामध्ये असे आढळून आले की 9 लाख महिला ह्या पात्रता आणि कशाची पूर्तता करत नव्हत्या.त्यामुळे राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाला ज्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील अशा महिलांचे अर्ज नाकारण्यास सांगितले.
आणि शहरी आणि ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी महिलेची नवीन यादी, जारी करण्यास सांगितले. त्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाने ग्रामीण भागातील माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थी महिलेची यादी जाहीर केली .या यादीनुसार ग्रामीण भागातील महिलांची निवड करण्यात आली आहे. आणि अर्थसंकल्पानुसार लाभार्थी यादीमध्ये ज्या महिलाचे नाव समाविष्ट असतील, अशा महिलांना पुढील 9 महिन्याच्या हप्त्यामध्ये 1500 रुपयांचा लाभ दिला जाईल.
लाभार्थी महिला या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेची ग्रामीण यादी तपासू शकता. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि, योजनेमधील पात्र महिलांची यादी तपासाची असेल तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. खालील लेखामध्ये माझी लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे ग्रामीण भागातील महिलेचे आधी कशी तपासायचे आहे सुद्धा सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही लेख पूर्ण वाचा.
Ladki Bahin Yojana Ruler list: माझी लाडकी बहीण योजनेची ग्रामीण लाभार्थी यादी तपशील
योजनेचे नाव | माझी लाडकी बहिणी |
---|---|
कोणी सुरू केली | मंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | 2024 |
पात्रता | महाराष्ट्रातील महिला |
लाभ | दरमहा ₹1500 |
वय मर्यादा | 21 वर्ष – 65 वर्ष |
उद्देश | महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन, ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Ruler list:
राष्ट्रातील 2025 च्या अंतरिम अर्थसंकल्पानंतर महिला आणि बाल विकास विभागाने, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्र असलेल्या महिलांची लाभार्थी यादी जाहीर केले आहे. या यादीनुसार पुढील नऊ हप्ते 2 कोटी41 लाख महिलांना वितरित केले जाते. अर्थसंकल्पापूर्वीच राज्य सरकारने, माझी लाडकी वहिनी योजनेचा आठवा आणि नववा हप्ता वितरित केला होता. त्यानंतर महिलांनी बाल विकास विभागाने 9 लाखापेक्षा जास्त महिलाचे अपात्र महिलाचे अर्ज नाकारले त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महिला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृतवेबसाईटवर जाऊन तपासू शकतात की माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात की नाही. याशिवाय तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या ग्रामीण भागातील यादी तपासुन या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता. नगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला माझी लाडकी बहिण योजनेची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महिला बरोबर घरबसल्या तुमच्या मोबाईल वरून यादीत नाव आहे की नाही हे तपासून शकता.
Ladki Bahin Yojana Ruler list: काय आहे पात्रता ग्रामीणसाठी?
- 1. लाभार्थी महिलाही भारताची नागरिक असणं आवश्यक .
- 2. महिला कड आधार कार्ड असणे आवश्यक .
- 3. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
- 4. महिला कडून बँक खात्याशी आधार लिंक असलेले अकाउंट पाहिजे
- 5. लाभार्थी महिलाच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असायला पाहिजे.
- 6. लाभार्थ्याचे वय हे 21 वर्ष ते 65 वर्ष असायला पाहिजे.
Ladki Bahin Yojana Ruler list: लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?
- 1. आधार कार्ड
- 2. मतदान कार्ड
- 3. बँक पासबुक
- 4. राशन कार्ड
- 5. स्वघोषणापत्र
- 6. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असलेला
- 7. रहिवासी प्रमाणपत्र
Ladki Bahin Yojana Ruler list check: अशी करा लिस्ट चेक
- 1. माझी लाडकी बहीण योजनेचे ग्रामीण यादी तपासण्यासाठी सर्वप्रथम महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- 2. त्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यानंतर scheme किंवा योजना पर्यावरण करा.
- 3. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025वर क्लिक करावे लागेल.
- 4. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा वार्ड /ब्लॉक निवडावा लागेल, आणि download वर क्लिक करावे लागेल.
- 5. त्यानंतर लाभार्थी महिन्याची यादी डाऊनलोड केली जाईल तुम्ही ते यादी मध्ये तुमचे नाव तपासू शकता.
निष्कर्ष:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक अत्यंत महत्त्वाची सरकारी येऊ नये ही योजना पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला वर्गांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना आर्थिक मदत करणे असा आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा ₹1500 रुपये दिले जातात त्यामुळे त्यांना आर्थिक मदत ही मिळते. जर तुम्हालाही या योजनेच्या लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लागल्या.