Ladki bahin update: महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही एक महिलांसाठी स्वावलंबी बनवलेली योजना आहे या योजनेबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.आता अनेक महिलांना अजूनही ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्या काळजीत आहे.परंतु आता अशी शक्यता व्यक्त होत आहे.
Ladki bahin yojana update: महिलांच्या खात्यात जमा होणार ₹3000 एकाचवेळी?
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील म्हणजेच महिलांच्या खात्यामध्ये आता एकाच वेळी ₹3000 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना थोडा आर्थिक आधार मिळेल मात्र हे पैसे एकाच दिवशी जमा होतील. की वेगवेगळ्या दिवशी याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही किंवा अधिकृत घोषणा आलेली नाही.
हे ही वाचा :: Mofat Bhandi Yojana: मोफत भांडी संच योजना सुरू! घरगुती भांडी आता सरकार देणार फुकट – जाणून घ्या अर्ज प्रक्रिया👇
Ladki bahin yojana update: महिला व बाल कल्याण मंत्र्यांचे स्पष्टीकरण
या योजनेत प्रत्येक महिलांना पात्र असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा केले जातात परंतु काही तांत्रिक कारणामुळे आणि पडताळणी प्रक्रियेमुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता थांबला होता. त्यामुळे काही महिलांचे नावे पडताळणीमध्ये वगळली गेली त्यांचा हप्ता थांबला आहे त्यामुळे त्या नाराज आहेत. यावर महिला व बाल कल्याण मंत्री आदिती करे तटकरे यांनी सांगितले आहे की सुरुवातीला डेटा तपासताना अडचणी आल्या होत्या पण लवकरच त्यावर कृपया केला जाईल.
Ladki bahin yojana update: अर्जाची स्थिती तपासण्याचे दोन सोपे मार्ग
अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून
नारी शक्ती धूत ॲपद्वारे
जर तुम्हाला ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल तर त्यासाठी दोन सोप्या पद्धती आहे सर्वात पहिली म्हणजे योजनेचे अधिकृत वेबसाईट (ladakibahin.maharashtra.gov.in). इथे “Applicant Login” वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा मग application list तुमच्या यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज तपासू शकतात.
दुसरी पद्धत म्हणजे “नारी शक्ती धूत ॲप” Play Store वरून डाऊनलोड करून लॉगिन करा. ॲप मध्ये आजची स्थिती तपासण्यासाठी मंजूर यादी पर्यावर क्लिक करा.आणि अर्ज क्रमांक आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकल्यावर अर्जाची माहिती तुम्हाला मिळेल.
हे ही वाचा :: Gharkul scheme: सरकारच्या आश्वासनांची पूर्तता नाही, घरकुल योजनेवरून ग्रामीण भागात संताप👇
निष्कर्ष
लवकरच महिलांना मिळणार दिलासा महाराष्ट्र सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे यामुळे हजारो महिलांना एकाच वेळी दोन हत्याचे पैसे आल्यामुळे त्यांना त्यांच्या सणासुदीला त्यांच्या घरात हातभार लागल आणि मोठी मदत होईल.