Ladki bahin yojana 10th hafta: लाडकी बहिणीचा 10वा हाफ्ता एप्रिल महिन्याच्या या तारखेला मिळणार आहे!

Ladki bahin yojana10th hafta: महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत गरीब महिलांना प्रथिन महिना 1500 रुपये सरकार आर्थिक सहाय्यक देत आहे. आतापर्यंत लाडकी वहिनी योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. आणि आता महिला आणि बाल विकास विभागाकडून 10 हप्त्याची तारीख ही एप्रिल महिन्यात जारी केले आहे.

महिला व बाल विकास विभागाने असे सांगितले आहे की दहावा हप्ता हा एप्रिल महिन्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे टेन्शन आणि चिंता दूर होणार आहे कारण त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रदान होते.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत विवाहित,घटस्फोटीत, विधवा, निराधार,आणि कुटुंबातील अविवाहित महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना13,500 रुपये महाडीबीटी प्रणवीर द्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. आणि आता राज्य सरकार लाडकी बहिणी योजनेचा 10वा हप्ता एप्रिल महिन्यात वाटप करणार आहेत.

आता अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडवणीस यांनी पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी करायची सांगितली आहे त्या अंतर्गत, अशी कळाले आहेत की पाच लाखाहून अधिक महिलाचे अर्ज नाकारले गेले आहेत. ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत अशा महिलांना एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही.

ज्या महिलांना आठवा आणि नववा हप्ता आलेला नाही अशा महिलांना त्यांचे पूर्ण पैसे हे एप्रिल महिन्यामध्ये एकत्रित येणार आहे यासाठी त्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी मिळणार हे जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला माझी लाडकी बहिणी बहिणीचा 10वा हप्ता कधी मिळणार ,यासाठी काय प्रोसेस आहे हे सर्व कळणार आहेत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत सविस्तरपणे वाचा.

Ladki bahin yojana 10th hafta: लाडकी बहीण योजना एप्रिल हप्ता

  • 1.योजनेचे नाव-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
  • 2. कोणी सुरू केली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • 3. मिळणारा लाभ -1500 हजार रुपये
  • 4. उद्देश-महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे
  • 5. 10वा हप्ता-एप्रिल महिन्यात वाटप
  • 6. अर्ज प्रक्रिया -ऑनलाइन ऑफलाइन
  • 7. मिळालेली एकूण रक्कम-13,500

Ladki bahin yojana10th hafta: काय आहे पात्रता?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा दावा आत्ता मिळवण्यासाठी महिलेला खालील नियम व अटीचे पालन करणे आवश्यक आहे.

  • लाभार्थी महिला ही भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज मंजूर करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिन्याच्या कुटुंबाचे उत्पन्न हे 2.5लाखापेक्षा कमी असावे.
  • लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 21 वर्षापेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक.
  • लाभार्थी महिला कडे चार चाकी वाहन नसायला पाहिजे.

Ladki bahin yojana10th hafta Date: एप्रिलचा दहावा हप्ता कधी मिळणार ?

महाराष्ट्र सरकार किंवा महिला आणि बाल विकास विभागाने दहाव्या हप्त्याची निश्चित तारीख आतापर्यंत घोषित केली नाही. परंतु माहितीनुसार लाडके बहीण योजनेचा 10वा हप्ता हा मागील हप्त्याच्या माहितीनुसार 24 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत सर्व लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेचा दहाव्या हफ्त्याचे वितरण हे दोन टप्प्यांमध्ये केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 24 एप्रिल पासून दहाव्या हप्त्याचे वितरण सुरू केले जाईल त्यामध्ये एक कुठून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळेल तर दुसऱ्या टप्प्याची वाटप ही 27 एप्रिल पासून सुरू करण्यात येईल.

Ladki bahin yojana10th hafta : या महिलांना मिळणार नाही?

देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व पात्र महिलांचे अर्जाचे छाननी केली त्यामध्ये कोट्यावधी महिला अशा होत्या की त्यांनी नियम आणि अटीचे पालन न करता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले होते.

चुकीच्या पद्धतीची माहिती आणि कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेत होत्या परंतु ,आता या योजनेची निकषाची पूर्तता न करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महिला अपात्र ठरले आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

Ladki bahin yojana10th hafta status check : आतापर्यंत लाभार्थी महिलांना किती पैसे मिळाले करा असे चेक ?

  • 1. स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आणि अर्जदार Login वर क्लिक करा.
  • 2. त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर log in करावे लागेल.
  • 3. वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर तुम्ही बनवलेल्या अर्जावर  क्लिक करावे लागेल.
  • 4. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती चेक करू शकता.
  • 5.10वा हप्त्याचीस्थिती तपासण्यासाठी Rupees in Action वर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तेथून महिला 10 व्या हाफ्ताची स्थिती चेक करू शकता.

Ladki bahin yojana10th hafta :FAQ

लाडकी बहिण योजनेचा 10वा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 10 वा हप्ता हा एप्रिल महिन्यामध्ये 24 एप्रिल पासून वाटप होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हाफ्तयामध्ये किती पैसे मिळणार आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 10 व्या हाफ्तया मध्ये 1500 रुपये मिळणार आहे. परंतु ज्या महिलांना मार्च महिन्यामध्ये एकच हप्ता आलेला आहे अशा महिलांना एकूण ₹ 3000 रुपये मिळणार आहे. याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.

निष्कर्ष: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक सरकारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते या योजनेमुळे बऱ्याचश्या महिलांनी स्वतःचे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहे .या या योजनेअंतर्गत सरकारचे उद्दिष्ट असे आहे की या योजनेमुळे महिना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनल्या पाहिजे.

आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे नऊ हप्ते महिलांच्या खात्यामध्ये महाडीबीटी प्रणाली द्वारे जमा केले गेले आहे त्यामध्ये एकूण रक्कम 13,500 कधी येणार आहे .तर, सर्व महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की10वा हप्ता कधी येणार आहे. 10वा हप्ता एप्रिल महिन्यामध्ये लवकरच वाटपास सुरुवात होणार आहे.

Leave a Comment